
समुद्रातील शिवस्मारकाचे काम सुरु न झाल्याने मेटेंची तीव्र नाराजी
अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केले. मात्र, प्रत्यक्ष कामाला अजून सुरुवात झालेली नाही. याबाबत शिवस्मारक समितीचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Feb 3, 2018, 12:23 PM IST
समुद्रातील शिवस्मारकाचे काम सुरु न झाल्याने मेटेंची तीव्र नाराजी
/marathi/mumbai/chhatrapati-shivaji-maharaj-memorial-work-is-not-started-vinayak-mete-is-upset/410818 अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचं मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जलपूजन केले. मात्र, प्रत्यक्ष कामाला अजून सुरुवात झालेली नाही. याबाबत शिवस्मारक समितीचे प्रमुख आमदार विनायक मेटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. Feb 3, 2018, 12:23 PM IST