shahid kapoor sister

शाहिद कपूरच्या सावत्र बहिणीचे जबरदस्त ट्रान्सफर्मेशन, फॅट टू फिटपर्यंतचा प्रवास

Shahid Kapoor Sister: शाहिद कपूर याची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यातून त्यांच्या सावत्र बहिणीचीही चर्चा रंगलेली असते. सना कपूर ही सुप्रिया पाठक आणि पंकज कपूर यांची मुलगी आहे. तिनंही एक चित्रपटातून काम केले होते त्यामुळे तिचीही चांगलीच चर्चा रंगलेली होती. शानदार या चित्रपटातून तिन भुमिका केली होती. 

Sep 5, 2023, 07:10 PM IST

ईशानने असं काय केलं ज्यामुळे Shahid Kapoor म्हणतोय, 'मर्द बनो मर्द...'

शाहीद कपूर छोट्या भावाला देतोय मोलाचा सल्ला; ईशानच्या 'या' कृत्यानंतर अभिनेता म्हणतोय 'वो तुम्हारी मर्दानगी को ललकार कर चली गई'

 

Dec 12, 2022, 12:47 PM IST

दोन मुलांचा बाप असणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्याचं 8 अभिनेत्रींसोबत अफेअर

बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत अभिनेत्याचे  रिलेशन... त्याच्या गर्लफ्रेंडची यादी प्रचंड मोठी... 

 

Apr 19, 2022, 03:26 PM IST