shaheen afridi

Asia Cup 2022 : आफ्रिदीला घाबरण्याची गरज नाही, तो फक्त..., माजी पाक खेळाडूचा विराट, रोहितला सल्ला

आशिया कप टी20 स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा संघ पुन्हा एकदा समोरा समोर येणार आहे

Aug 10, 2022, 05:59 PM IST

विराट कोहली की बाबार आझम? पाकिस्तान बॉलरने सांगितला आवडता खेळाडू

PSL की IPL; विराट की बाबर आझम? पाकिस्तानी बॉलरने सांगितल्या आपल्या आयुष्यातल्या खास गोष्टी 

Jun 12, 2022, 03:52 PM IST

''फक्त स्पीड असून फायदा नाही...'', आफ्रीदीचं Umran Malik वर मोठं विधान

भारताचा वेगवाग गोलंदाज उमरान मलिकच्या गोलंदाजीची खुप चर्चा आहे. 

Jun 3, 2022, 10:04 PM IST

बॉलरला चेंडू मारला, ट्रोलिंगनंतर शाहीन आफ्रिदीने मागितली माफी; व्हिडीयो व्हायरल!

सामना संपल्यानंतर पुन्हा एकदा शाहीनने अफीककडे जाऊन माफी मागितली आहे. 

Nov 22, 2021, 07:49 AM IST

...अन् शाहीन आफ्रिदीने रागाच्या भरात बॉल थेट फलंदाजाला फेकून मारला!

असंच काहीसं चित्र बांग्लादेश विरूद्ध पाकिस्तान या सामन्यात पहायला मिळालं. 

Nov 21, 2021, 01:28 PM IST

Aus vs Pak | पाकच्या पराभवानंतर जावयावर भडकला अफ्रिदी; म्हटला, 'असं करायला नको होतं'

आयसीसी टी 20 वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा पराभव केला. यानंतर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंनी विविध प्रतिक्रीया दिल्या आहेत.

Nov 13, 2021, 12:38 PM IST

Pak vs Aus : ऑस्ट्रेलियाचा पाकिस्तानवर दणदणीत विजय, फायनलमध्ये धडक

ICC T20 विश्वचषकाचा दुसरा उपांत्य सामना पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळला गेला. दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला होता.

Nov 11, 2021, 11:14 PM IST