लग्नानंतरही 'या' अभिनेत्रींना नाही मिळालं मातृत्वाचं सुख
Bollywood News : बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या चित्रपटांसोबतच वैयक्तिक आयुष्यासाठीही कायम चर्चेत असतात. जोडीदार आणि कुटुंबासोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसतात मात्र आजही या अभिनेत्रींना मातृत्त्वाचं सुख मिळालं नाही.
Aug 22, 2023, 01:29 PM ISTलिपलॉक सीननंतर आता शबाना आझमी आणि धर्मेंद्र यांच्या 'त्या' जुन्या फोटोची चर्चा
Shabana Azmi Dharmendra Old Photo: सोशल मीडियावर चर्चा होती ती म्हणजे 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटाची. तेव्हा या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची चांगलीच चर्चा रंगली होती. आता शबाना आझमी यांनी त्यांचा आणि धर्मेंद्र यांचा जुना फोटो शेअर केला आहे.
Aug 12, 2023, 12:10 PM IST'माझे वडील काहीही करू शकतात...', धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनवर सनी देओलची प्रतिक्रिया
Sunny Deol on Dharmendra and Shabana Azmi Kissing Scene : सनी देओलनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याचे वडील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या चित्रपटातील किसिंग सिंगवर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना तो म्हणाला की याविषयी तो धर्मेंद्र यांच्यासोबत चर्चा करू शकत नाही.
Aug 7, 2023, 02:18 PM ISTशबाना आझमी यांनी का केला होता स्वतःला संपवण्याचा प्रयत्न? ते ही एक नव्हे तर दोन वेळा!
Shabana Azmi Suicide : शबाना आझमी या सध्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटातील त्यांच्या किसिंग सीनमुळे चर्चेत आहे. शबाना आझमी यांनी लहान असताना 2 वेळा स्वत: चा जीव संपवण्याचा प्रयत्न केला होता. त्याविषयी त्यांच्या आईनं त्यांच्या पुस्तकात लिहिलं आहे.
Aug 6, 2023, 06:00 PM ISTDharmendra : हेमा मालिनीपूर्वी धर्मेंद्र 'या' मुस्लिम अभिनेत्रीच्या पडले होते प्रेमात
Bollywood Gossip : त्याकाळातील सर्वात रोमँटिक अभिनेता म्हणून धर्मेंद्र यांच्याकडे पाहिलं जातं. आजही वयाच्या 87 व्या वर्षीही रुपरी पडद्यावर लिप लॉक करुन त्यांनी सर्वांचं धक्का दिला. हेमा मालिनीसोबतची त्यांची लव्ह स्टोरी कायम चर्चेचा विषय राहिली पण तुम्हाला माहिती धर्मेंद्र अजून एका मुस्लिम अभिनेत्रीच्या प्रेमात होते.
Aug 6, 2023, 01:59 PM ISTपती धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांचा लिपलॉक किस, अखेर हेमा मालिनी यांनी सोडलं मौन
Hema Malini : सगळीकडे चर्चेत असलेल्या धर्मेंद आणि शबाना आझमी यांच्या सीनवर सगळ्यांनी प्रतिक्रिया दिल्यानंतर अखेर आता हेमा मालिनी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
Aug 5, 2023, 01:27 PM IST'ये तो मेरे दाएं हाथ का खेल...', किसिंग सीनवर फिरकी घेणाऱ्या रणवीरला धरम पाजीचे उत्तर!
Dharmendra on his kissing Scene : धर्मेंद्र यांच्या आणि शबाना यांच्यातील किसिंग सीननं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. त्यांच्या या किसिंग सीनवर अनेकांनी त्यांच्या विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, आता धर्मेंद्र यांनी रणवीरनं त्यांची यावरून मस्करी करताना पाहून त्यावर उत्तर दिले आहे.
Aug 4, 2023, 01:20 PM ISTधर्मेंद्र यांच्यासोबत असलेल्या पत्नीच्या किसिंग सीनवर जावेद अख्तर यांची अशी होती प्रतिक्रिया...
Rocky aur Rani Ki Prem Kahani: शबाना आझमी यांच्या आणि धर्मेंद्र (Shabana Azmi and Dharmendra) यांच्या चित्रपटातील किसिंग सीनविषयी जेव्हा जावेद अख्तर यांना कळलं तेव्हा त्यांची कशी प्रतिक्रिया होती याविषयी सांगितलं आहे.
Aug 2, 2023, 05:27 PM IST'इतक्या हँडसम व्यक्तीला कोण....', धर्मेंद्र यांच्यासोबत दिलेल्या किसिंग सीनवर शबाना आझमी यांनी सोडलं मौन
धर्मेंद्र यांनी वयाच्या 87 व्या वर्षी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात किसींग सीन दिला आहे. मात्र आता धर्मेंद्रसोबत दिलेल्या आपल्या किसींग सीनवर अभिनेत्री शबाना आजमी यांनी मौन सोडलं आहे.
Aug 1, 2023, 07:50 PM ISTKaran Johar: 'दोघांनी होकार कळवला अन्...', धर्मेंद्र आणि शबाना आझमींच्या किसिंग सीनवर करण जोहर स्पष्टच म्हणाला!
Karan johar on Kissing scene: धर्मेंद्र (dharmendra ) आणि शबाना आझमी (shabana azmi) यांच्यातील किसिंग सीनची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे. त्यावर आता करण जोहरने खुलासा केलाय.
Aug 1, 2023, 03:59 PM ISTधर्मेंद्र यांनी शबाना आझमी यांना किस केल्याने गदारोळ; स्पष्टीकरण देत म्हणाले "जबरदस्तीने..."
Rocky Aur Rani Ki Prem Kahani: करण जोहरने (Karan Johar) तब्बल सात वर्षांनी 'रॉकी और राणी की प्रेम कहानी'मधून दिग्दर्शक म्हणून पदार्पण केलं आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान या चित्रपटात धर्मेंद्र (Dharmendra) आणि शबाना आझमी (Shabana Azmi) यांचा किसिंग सीन असल्याने चर्चा रंगली आहे. यावर आता धर्मेंद्र यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
Jul 31, 2023, 01:33 PM IST
Bollywood : आपल्या पतीच्या पहिल्या लग्नावेळी किती वर्षांच्या होत्या 'या' अभिनेत्री, पाहा या सहा जोड्या
बॉलिवूडमधल्या अनेक अभिनेत्यांनी आपल्याहून वयाने लहान असलेल्या अभिनेत्रींबरोबर लग्न केलं आहे, जाणून घ्या...
Nov 11, 2022, 09:02 PM ISTदोन मुलांचा पिता असलेल्या व्यक्तीसोबत करायचं होतं अभिनेत्रीला लग्न; वडिलांशीही केलं भांडण
आज 8 सप्टेंबर रोजी 72 वर्षांच्या झाल्या.
Sep 18, 2022, 08:21 PM ISTप्रेम, मैत्री... पतीची साथ सर्वकाही असूनही शबाना आझमी यांना मातृत्त्वाचं सुख का मिळालं नाही?
काळजाचं पाणी करणारी बातमी
Aug 30, 2022, 01:26 PM IST
बॉलिवूडमधील 'या' स्टार्सचा यमराजलाच चकवा, चाहत्यांसोबत बॉलिवूडचाही थांबला होता श्वास
ती परफॉर्मन्स संपवून बॅक स्टेजवर पोहोचली तेव्हा शोमध्ये बॉम्बस्फोट झाला होता.
Aug 27, 2022, 06:12 PM IST