'रोबोट'च्या सिक्वेलसाठी अक्षयची कमाई किती? जाणून घ्या...
'खिलाडियों का खिलाडी' अक्षय कुमार लवकरच 'रोबोट'च्या सिक्वेलमध्ये रजनीकांतसोबत पाहायला मिलणार आहे. पण, या एका सिनेमातून तो किती कमाई करतोय हे माहित आहे का?
Dec 18, 2015, 08:15 PM ISTप्रेक्षकांनो... लवकरच येतोय रितेशचा 'माऊली'!
मराठीत रेकॉर्डब्रेक कमाई करणाऱ्या लय भारी या सिनेमाचा आता लवकरच सिक्वल पाहायला मिळणार आहे.
Apr 14, 2015, 09:33 PM IST२१ वर्षांनी येतोय `खिलाडी`चा सिक्वल
१९९२ साली आलेला ‘खिलाडी’ सिनेमा तुम्हाला आठवत असेलच. या सिनेमाने अक्षय कुमारला स्टार बनवलं. थ्रिलर असणाऱ्या या सिनेमातील गाणी चांगलीच गाजली होती. आता २१ वर्षांनी या सिनेमाचा पुढचा भाग येत आहे.
Oct 16, 2013, 09:11 AM IST'जाने तू..' चा येतोय सिक्वेल
‘जाने तू... या जाने ना’ चा सिक्वेल लवकरच आपल्या भेटीला येणार आहे. याआधी या सिनेमाचा सिक्वेल आणण्याबाबत या सिनेमाच्या टीममध्ये दुमत होतं मात्र आता एकमताने या सिनेमाचा सिक्वेल आणण्याचा विचार या सिनेमाच्या टीमने केला आहे.
Mar 13, 2012, 09:29 AM IST'एजंट विनोद'च्या रिलीज आधीच सिक्वेल
सैफ अली खानचा ‘एजंट विनोद’ सिनेमा लवकरच रिलीज होणार आहे. मात्र या सिनेमाच्या रिलीजआधीच सैफने या सिनेमाचा सिक्वेल आणण्याची इच्छा व्यक्त केली. एजंट विनोद अजून रिलीजही झाला नाही आणि रिलीज आधीच सैफ या सिनेमाचा सिक्वेल आणण्याच्या तयारीला लागला आहे.
Mar 10, 2012, 03:26 PM IST