बेडकांची संख्या कमी झाल्यास माणूस आजारी पडत राहणार! अभ्यासात धक्कादायक खुलासा
मनुष्य आरोग्याची काळजी घेण्यासाठी योग्य आहार आणि आजारी पडल्यावर औषधं घेतात. पण जर तुम्हाला कोणी सांगितलं की, बेडकांमुळे (Frog) तुम्ही सतत आजारी पडत राहाल, तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण ही धक्कादायक बाब एका अभ्यासातून उघड झाली आहे.
Sep 27, 2022, 03:41 PM ISTKnowledge News: पक्षी झोपेत असताना झाडावरून खाली का पडत नाही? जाणून घ्या
पृथ्वीतलावर असलेल्या जवळपास प्रत्येक सजीव झोप घेतो. प्रत्येक प्राणी पक्ष्याची झोप घेण्याची पद्धत वेगवेगळी आहे.
Sep 21, 2022, 06:27 PM ISTMHT CET 2022 Result: MHT CET चा 100 टक्के निकाल जारी, पाहा Result
पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) साठी महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा, MHT CET निकाल 2022 जाहीर झाला आहे.
Sep 16, 2022, 05:51 PM ISTImmortal Gene Research: आता मृत्यूला हरवणं शक्य ! 'अमर' होणार माणूस, शास्त्रज्ञांनी केला मोठा दावा
Immortal Gene Research: आता मृत्यूवर मात शक्य आहे. तसा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. त्यामुळे माणूस 'अमर' होणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.
Sep 9, 2022, 04:18 PM ISTEarth and Moon: किती चंद्र अवकाशात सामावू शकतात, हे जाणून तुम्हाला बसेल धक्का!
How Many Moons Does Earth Have: बॉलिवूड सिनेमात चंद्र आणि आकाशावर अनेक गाणी पाहायला मिळाली आहेत. गाणी, शायरी तसेच कविता लिहिताना अनेक कवी आणि लेखकांनी आकाशात अनेक चंद्र असल्याची कल्पना केली. आज या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.
Aug 20, 2022, 02:54 PM ISTकाहींचे डोळे तपकिरी तर काहींचे निळे का असतात? डोळ्याच्या रंगामागचे संपूर्ण सायन्स समजून घ्या
काही लोकांचे डोळे हे तपकिरी, तर काहींचे डोळे गडद काळ्या रंगाचे असतात. याशिवाय असे ही क्वचित लोक आहेत. ज्यांच्या डोळ्यांचा रंग हा हिरवा राखाडी आणि निळा देखील असतो.
Aug 12, 2022, 10:11 PM ISTआता माणसांच्या लघवीवर चालणार ट्रॅक्टर, विचित्र वाटत असलं तरी हे शक्य आहे; कसं ते जाणून घ्या
पेट्रोल आणि डिझेलला पर्याय केवळ भारतातच नाही, तर अमेरिकेसह इतर देशही शोधत आहेत आणि या दिशेने काम करत आहेत.
Jul 29, 2022, 07:56 PM ISTविवाहित महिला पायात जोडव्या आणि डोक्याला सिंदूर का लावतात? जाणून घ्या 'या' मागचं वैज्ञानिक कारण
तुम्ही जरी याकडे एक दागिना म्हणून पाहात असाल तरी, देखील याचा खरा संबंध महिलांच्या आरोग्याशी आहे.
Jul 26, 2022, 09:54 PM ISTपावसाळ्यात दही खाणे फायदेशीर की हानिकारक? सेवन करण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची गोष्ट
दह्यामध्ये असलेले कॅल्शियम, प्रथिने आणि जीवनसत्त्वे आरोग्यासाठी फायदेशीर असतात आणि पचन व्यवस्थित ठेवतात, पण...
Jul 20, 2022, 10:19 PM ISTअंडे शाकाहारी की मांसाहारी? शास्त्रज्ञांनी शोधले योग्य उत्तर, जाणून घ्या
आरोग्याच्या दृष्टीने रोज अंडी खाण्याचा सल्ला दिला जातो. पण अनेकदा अंडे शाकाहारी की मांसाहारी? हा संभ्रम असतो.
Jul 20, 2022, 01:23 PM ISTCryonics Technology: 3000 वर्षांनंतर पुन्हा एकदा 'ममी' तंत्र! जतन केलेले मृतदेह होणार जिवंत?
आज विज्ञानाने खूप प्रगती केली आहे. संशोधन करत अनेक शास्त्रज्ञांनी गुढ रहस्यांची उकल केली आहे.
Jul 6, 2022, 01:16 PM ISTDesigner baby : आता डिझाईन करू शकता स्वतः बाळ; कसं, कुठे जाणून घ्या?
'डिझायनर बेबी' हे एक अर्भक आहे ज्याचा विकास भ्रूण अवस्थेत प्री-इम्प्लांट केलेला असतो.
Jun 3, 2022, 08:08 AM IST11 वीच्या प्रवेशासाठी आजपासून प्रवेशप्रक्रिया अर्ज करता येणार
Mumbai Online Application Form Available for FYJC
May 30, 2022, 11:40 AM IST11 वीच्या प्रवेशासाठी आजपासून प्रवेशप्रक्रिया अर्ज करता येणार
Mumbai Online Application Form Available from Today
May 30, 2022, 10:15 AM ISTइलेक्ट्रिक प्लगच्या पिन अशा मध्यभागी कापलेल्या का असतात? हे आहे त्या मागचं उत्तर
जर तुम्ही या इलेक्ट्रिक प्लगमधील पिन काळजीपूर्वक पाहिल्या तर तुम्हाला या पिनच्या मध्यभागी एक कट असल्याचे दिसून येईल.
May 29, 2022, 06:47 PM IST