school fees

'गरिबीच्या भीतीने मी...', एकेकाळी खायला पैसे नसणारा आज 7300 कोटींचा मालक! त्याचे विचार डोळ्यात अंजन घालणारे

From Poverty To Making Rs 7300 Crore Empire: एक काळ असा होता की त्याच्या घरामध्ये दोन वेळेच्या खाण्याचीही भ्रांत होती. आज तो भारतामधील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी आहे. त्याचा हा प्रवास सध्या वाटतो तितका झगमगाट वलयांकित नव्हता. त्याने गरिबीबद्दल बोलताना केलेलं प्रत्येक विधान डोळ्यात अंजन घालणारं आहे. ही व्यक्ती आहे तरी कोण आणि तिने गरिबीबद्दल काय म्हटलंय पाहूयात...

Sep 3, 2024, 01:20 PM IST

शाळेच्या पहिल्याच दिवशी राज्यातील 48 लाख विद्यार्थी गणवेशापासून वंचित, जाणून घ्या कारण?

राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक मिळून जवळपास 48 लाख विद्यार्थ्यांना गणवेश मिळालेला नाही. 

Jun 15, 2024, 12:36 PM IST

आज 214 कोटींचा मालक मात्र तेव्हा रोहितसाठी कुटुंबाकडे 275 रुपयेही नव्हते; आयुष्याला मिळाली कलाटणी

Rohit Sharma Struggle Story: देशातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक म्हणजे रोहित शर्मा!

May 14, 2024, 04:08 PM IST

सोलापूरात इंग्लिश शाळेचा संतापजनक प्रकार, फी न भरल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस स्थानकात नेलं

Solapur : काही कारणामुळे शाळेची फी न भरल्याने विद्यार्थ्यांना शाळेतून बाहेर काढल्याचा किंवा परीक्षेला बसू न देण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पण सोलापूरमध्ये एका इंग्लिश शाळेने कहर केला. फी भरल्याने विद्यार्थ्यांना थेट पोलीस स्थानकात नेण्यात आलं. 

Feb 15, 2024, 03:18 PM IST
Mumbai Thane Private School Forcing Parents To Pay Fees Upright PT59S
School Fees Will Be Hike 15 Percent For Private School PT45S

VIDEO | खासगी शाळांच्या फी वाढण्याची शक्यता

School Fees Will Be Hike 15 Percent For Private School

May 11, 2022, 11:50 PM IST
15 Percent school fees should return to Student  PT1M16S

VIDEO । शाळेच्या फी कपातीबाबत महत्वाची बातमी

15 Percent school fees should return to Student

May 2, 2022, 01:15 PM IST

Punjab CM भगवंत मान यांचे दोन मोठे निर्णय, खाजगी शाळांना दणका दिल्याने पालक खूश

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे.

Mar 30, 2022, 04:52 PM IST

15 टक्के फीमाफीची घोषणा कागदावरच, पालकांना भरावी लागणार शाळेची पूर्ण फी

राज्य सरकारनं 15 टक्के फीमाफीची घोषणा केली. मात्र इतर खासगी शाळांनीही 15 टक्के फीमाफीचा लाभ पालकांना दिलाच नाही.

Mar 19, 2022, 07:27 PM IST

15 टक्के फी कपातीच्या निर्णयाला ब्रेक, औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे राज्य सरकारला दणका

इंग्रजी शाळांच्या फीमध्ये 15% कपात करण्याच्या सरकारच्या जीआरला 'मेस्टा' संघटनेनं आव्हान दिलं होतं

Sep 3, 2021, 07:02 PM IST

शाळांची मुजोरी विद्यार्थ्यांच्या मार्कांवर, शाळांच्या मनमानीला कसा चाप बसणार?

केवळ शाळेची पूर्ण फी भरली नाही म्हणून कमी मार्क दिल्याचा आरोप एका विद्यार्थ्याने केला आहे

Aug 5, 2021, 09:20 PM IST

मोठी बातमी, फीसाठी पालकांना वेठीस धरणाऱ्या शाळांना दणका, राज्यातल्य़ा 32 शाळांना मान्यता रद्द करण्याबाबत नोटीस

फी भरली नाही म्हणून विद्यार्थ्यांना शाळेतून काढल्याचे प्रकार, पालकांच्या तक्रारीनंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची कारवाई

Jul 9, 2021, 05:31 PM IST