सात दोषी पोलिसांची शिक्षा सर्वोच्च न्यायालयानं दुप्पटीनं वाढवली
या प्रकरणी शिक्षा वाढवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात सरकारतर्फे याचिका दाखल करण्यात आली होती.
Sep 5, 2018, 08:53 AM ISTअॅट्रॉसिटी कायद्याबाबत पुनर्विचार करण्याची भाजप खासदाराची मागणी
अॅट्रॉसिटीबाबत पुनर्विचार करण्याची मागणी
Sep 4, 2018, 02:23 PM ISTमतभेदांना जागा दिली नाही तर लोकशाहीचा प्रेशर कुकर फुटेल - सुप्रीम कोर्ट
सर्वांची अटक अवैध आणि मनमानी पद्धतीनं करण्यात आल्याचं म्हटलंय
Aug 30, 2018, 09:23 AM ISTव्यवस्था उद्ध्वस्त करणे सोपे , पण ती चालवणे अवघड- सरन्यायाधीश
प्रतिकूल परिस्थितीतही आपण काम करत राहणे आवश्यक आहे.
Aug 16, 2018, 08:17 AM ISTमराठा आंदोलनानंतर 'वडार' समाजाचाही मागणी
या मागणीवर समाजाचा राज्यव्यापी मेळावा लवकरच सोलापूरमध्ये
Aug 4, 2018, 10:33 AM ISTअखेर केंद्र सरकारची माघार, के.एम.जोसेफ यांच्या सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीला मंजुरी
न्या. के.एम. जोसेफ यांच्या आदेशामुळे उत्तराखंडमधील राष्ट्रपती राजवट मागे घेऊन काँग्रेसला सरकार स्थापनेची संधी मिळाली होती.
Aug 3, 2018, 09:16 AM ISTअॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी, विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी
अॅट्रॉसिटी कायद्यात नव्या तरतुदी लागू करण्याकरिता, केंद्रीय मंत्रिमंडळानं विधेयकाला मंजुरी दिली आहे.
Aug 1, 2018, 10:46 PM ISTखेळाडूंची जात काढणाऱ्यांना मोहम्मद कैफनं सुनावलं
भारताकडून क्रिकेट खेळलेल्या अनुसुचित जाती आणि जमातीच्या खेळाडूंबाबत वृत्त प्रसिद्ध केलेल्या एका इंग्रजी वेबसाईटला मोहम्मद कैफनं खडे बोल सुनावले आहेत.
Jul 29, 2018, 08:02 PM IST... तर ताजमहल पाडून टाका - सर्वोच्च न्यायालय
ताजमहल प्रश्नी सर्वोच्च न्यायालयाने सरकारला जोरदार फटकारले आहे.
Jul 11, 2018, 08:49 PM ISTसमलैंगिकांसाठी लैंगिक अधिकार हा मुलभूत अधिकार समजावा - सुप्रीम कोर्ट
समलैगिकांचे अधिकार जपले जावेत
Jul 11, 2018, 12:01 PM IST'भारतात देहविक्रीच्या व्यवसायाला अधिकृत मान्यता द्या'
सट्टेबाजीही अधिकृत झाल्यास सरकारला त्यामधून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कराच्या माध्यमातून उत्पन्न मिळेल.
Jul 7, 2018, 01:14 PM ISTSC/ST कर्मचाऱ्यांना प्रमोशनसाठी आरक्षणाचा मार्ग मोकळा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 5, 2018, 06:36 PM ISTआता, बोपय्यांच्या वादग्रस्त निवडीवरून काँग्रेसची सुप्रीम कोर्टात धाव
काँग्रेस नेते रजिस्ट्री ऑफिसमध्ये आपली पिटिशन दाखल करण्यासाठी दाखल झालेत. सध्या, न्यायाधीश शहराबाहेर असल्यानं मुख्य न्यायाधीश आता वेगळ्या बेन्चचं गठन करू शकतात.
May 18, 2018, 06:52 PM ISTबलात्कार, अॅसिड हल्ल्यातील पीडितेला मदत, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
उल्लेखनीय म्हणजे, पीडित महिलेला ही मदत 'निर्भया फंड'मधून देण्यात येणार आहे.
May 11, 2018, 09:09 PM IST