Saving Tips: बचत करायचीये? मग फॉलो करा या सोप्या टीप्स!
Saving Management: आपल्याला येत्या काळात फार मोठ्या प्रमाणात महागाईचा (Inflation) सामना करावा लागणार आहेत तेव्हा अशावेळी आपल्यालाही आपल्या खर्चातून आणि बचतीतून योग्य व्यवस्थापन (Managment) करणं आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया हे तुम्ही कसे काय करू शकाल?
Mar 9, 2023, 02:16 PM IST
Saving Formula 50/30/20 Rule: शंभर रुपयांची नोट आहे? आता तुम्ही करोडपती झालाच म्हणून समजा
Saving Formula 50/30/20 Rule: सध्याच्या महागाईच्या जगात आपल्याला बचत (Saving) करणंही तितकंच महत्ताचं झालं आहे. त्यातनही तुम्ही 50/30/20 प्रमाणे पैसे सेव्ह (Saving Formula) करू शकता. चला तर मग जाणून घेऊया की या फॉर्म्यूलाच्या वापर करून तुम्ही खर्च आणि बचतीचा (Saving Benefits) फायदा करत करोडपती कसे व्हाल?
Mar 8, 2023, 12:01 PM ISTखर्च जपून करा, जपून करा! जगातील चौथ्या क्रमांकावरील श्रीमंत व्यक्ती वारंवार ही घोषणा का करतेय...
प्रथम जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणारे टॉप 5 मधले उद्योगपती जेफ बेझोस (Jeff Bezos) यांनी त्यांच्या संपत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.
Nov 16, 2022, 08:57 AM ISTपैशांची बचत करण्यात या 4 राशींचे लोक अव्वल, जाणून घ्या, या लिस्टमध्ये तुम्ही आहात का?
Astrology News : प्रत्येक राशीच्या (Zodiac Sign) लोकांमध्ये कोणती ना कोणती विशेष गोष्ट असते. प्रत्येक राशीच्या लोकांमध्ये काहीतरी विशेष असते.
Sep 11, 2021, 09:33 AM ISTएकापेक्षा अधिक बँक खात्याने होऊ शकते नुकसान, पाहा कसे
आजच्या जमान्यात अनेकांचे एकापेक्षा अधिक बँक खाते आहेत. याला गरज म्हणा किंवा मजबुरी. एका सामान्य माणसासाठी ही अडचण ठरू शकते. पण तुम्ही व्यापारी आहेत किंवा दिवसभरात पैशांची देवाण-घेवाण कोट्यवधीच्या दरम्यान असेल तर तुम्हांला फायदेशीर आहे.
Mar 29, 2017, 10:30 PM IST