महिलेच्या बँक खात्यात अचानक जमा झाले करोडो रूपये
एका महिलेच्या बॅँक खात्यात अचानक करोडो रुपये जमा झाल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर शहरातील विनायकपूर भागातील या महिलेची झोप उडाली आहे.
Jul 25, 2015, 08:58 PM IST'ऑपरेशन बँक'... बचत खातेदारांचा भयंकर विश्वासघात!
आज आम्ही आणखी एक खळबळजनक खुलासा करणार आहोत... बँकिंग क्षेत्रातल्या धोकेबाजीचा... 'ऑपरेशन बँक'... माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीच्या आधारे या धोकेबाजीचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत. बँकांमध्ये ठेवलेली ग्राहकांची रक्कम सुरक्षित आहे का? कशी होतेय ग्राहकांची फसवणूक? यावरचा हा खास रिपोर्ट...
Apr 8, 2015, 06:12 PM IST