sangrur

५० वर्षीय नववधूचा भांडाफोड, अशी जमवली लाखोंची संपत्ती

‘डॉली कि डोली’ या सिनेमातील कथेप्रमाणे लग्न जुळवून लोकांची लूट करणा-या एका नवरीचा भांडाफोड झालाय. या नवरीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Dec 13, 2017, 04:37 PM IST

हेडमास्टरने केला पाच मुलींचा लैंगिक छळ

तुमच्या घरातील लहान मुली शाळेत जात असतील, तर ही बातमी वाचून तुम्हांला धक्का बसेल. पंजाबमधील संगरूर येथील मलेरकोटला येथील एका धार्मिक स्थळावर चालणाऱ्या एका शाळेच्या हेडमास्टरविरोधात पाच विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Mar 28, 2014, 09:51 PM IST