sandeep naik

संदीप नाईक भाजपमध्ये घरवापसी करणार? महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती?

Sandeep Naik : नवी मुंबईचे संदीप नाईक घरवापसी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. संदीप नाईक पुन्हा भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीसाठी नाईकांना बळ देण्याची रणनिती आखली जात आहे. 

Dec 26, 2024, 09:34 PM IST
Sandeep Naik's entry into Sharad Pawar's party PT1M35S

संदीप नाईक यांच्या हाती तुतारी

Sandeep Naik's entry into Sharad Pawar's party

Oct 22, 2024, 07:40 PM IST

नवी मुंबई का किंग कौन? गणेश नाईक की मंदा म्हात्रे? पावर कुणाची?

Maharashtra Politics : नवी मुंबई भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय.. मंदा म्हात्रे आमदार असलेल्या बेलापूर मतदारसंघातून संदीप नाईक लढण्याच्या तयारीत आहेत.. त्यामुळे म्हात्रे विरुद्ध नाईक वादाला पुन्हा एकदा तोंड फुटलंय..

 

Jul 29, 2024, 07:13 PM IST
The Election Commission Rejected the Objection Of Murji Patel PT1M16S

VIDEO | मुरजी पटेलांवरचे आक्षेप फेटाळले

The Election Commission Rejected the Objection Of Murji Patel

Oct 15, 2022, 05:35 PM IST

Andheri By Election : मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवरून ठाकरे विरुद्ध भाजप वाद पेटणार?

संदीप नाईक (Sandeep Naik) पर्यायाने ठाकरे गट (Thackeray Group) हे मुरजी पटेल (Murji Patel) यांच्या उमेदवारीविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

Oct 15, 2022, 05:10 PM IST
Navi Mumbai Amit Thackeray Meet Sandeep Naik PT40S

अमित ठाकरेंची चाय पे चर्चा

Navi Mumbai Amit Thackeray Meet Sandeep Naik

Jul 25, 2022, 08:30 PM IST
Navi Mumbai Dispute In 52 Corporator After NCP Leader Sandeep Naik Jpoined BJP PT2M16S

नवी मुंबई । १५ नगरसेवकांचा भाजपमध्ये जाण्यास नकार

नवी मुंबईत १५ नगरसेवकांचा भाजपमध्ये जाण्यास नकार

Jul 31, 2019, 11:45 PM IST
Why Sandeep Naik Leaving NCP And Joining BJP PT2M

ठाणे : संदीप नाईक राष्ट्रवादी का सोडतायत?

ठाणे : संदीप नाईक राष्ट्रवादी का सोडतायत?

Jul 31, 2019, 10:50 AM IST