पुणे | दादोजींची पालिका प्रांगणातली प्रतिमा हटवली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 7, 2018, 11:14 AM ISTदादोजी कोंडदेवांच्या प्रतिमेवरून पुण्यात पेटला वाद
आता पुणे शहरात दादोजी कोंडदेव यांच्या प्रतिमेच्या स्थापनेवरून वाद पेटला आहे. संभाजी ब्रिगेड आणि ब्राम्हण महासंघ यांच्यात हा वाद पेटला आहे.
Mar 7, 2018, 10:45 AM ISTपुणे । गरवारे कॉलेजच्या प्राचार्यांना विद्यार्थ्यांचा घेराव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 28, 2017, 03:29 PM ISTभांडारकर हल्ल्याप्रकरणी सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका...
पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्युटची तोडफोड केल्याचा आरोप असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या सर्वच्या सर्व ७२ कार्यकर्त्यांची निर्दोष मुक्तता झालीय.
Oct 27, 2017, 06:15 PM ISTपुणे : भांडारकर हल्ल्याप्रकरणी सर्व कार्यकर्त्यांची निर्दोष सुटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 27, 2017, 05:57 PM ISTमुक्ता टिळक यांच्या वक्तव्यावर राष्ट्रवादी-संभाजी ब्रिगेडची टीका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2017, 09:38 PM ISTनव्या राजकीय पक्षाची भर, संभाजी ब्रिगेडची घोषणा
संभाजी ब्रिगेडनेता राजकीय क्षेत्रात उडी घेतली आहे. वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात 'संभाजी ब्रिगेड' या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
Dec 1, 2016, 08:47 AM ISTरायगडात शाहू महाराज शेकापच्या कार्यक्रमात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 09:26 PM ISTपुणे महापालिका ते खडकवासला धरण संभाजी ब्रिगेडची बाईक रॅली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 5, 2015, 09:31 PM ISTपरशुरामाचे चित्र, संभाजी बिग्रेडचा संमेलानाला विरोध
चिपळूण साहित्य संमेलन पुन्हा एकदा नव्या वादात अडकलं आहे.. परशुरामाच्या चित्रावरुन हा वाद रंगू लागला आहे.
Jan 5, 2013, 05:42 PM ISTसंभाजी ब्रिगेड आक्रमक, ह. मो. मराठेंवर गुन्हा दाखल
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचे उमेदवार ह मो मराठे य़ांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sep 11, 2012, 03:39 PM IST'वाघ्या' आपल्या जागेवर पुन्हा विराजमान
रायगडावर वाघ्या कुत्र्याचा पुतळा पुन्हा बसवण्यात आलाय. संभाजी ब्रिगेडचा विरोध न जुमानता प्रशासनानं हा पुतळा बसवलाय. तर दुसरीकडे वाघ्या कुत्राचा पुतळा हटवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या 73 कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे.
Aug 2, 2012, 12:49 PM IST'वाघ्या'वर घातला संभाजी ब्रिगेडने 'दरोडा'?
वाघ्या कुत्राचा पुतळा हटवल्याप्रकरणी संभाजी ब्रिगेडच्या ७३ कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. तर या कार्यकर्त्यांवर दरोडा घातल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पोलिसांना मारहाण केल्याचाही गुन्हा दाखल करण्यात आला.
Aug 2, 2012, 12:16 PM ISTविठ्ठलाला नको वज्रलेप, संभाजी ब्रिगेडचा आक्षेप
विठ्ठल मूर्तीच्या वज्रलेपावरुन बोलावलेल्या बैठकीत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे बैठक थांबवण्यात आली. मंदिर प्रशासन, वज्रलेप करणारी समिती आणि आंदोलनकर्ते यांची बैठक बोलावण्यात आली होती.
Jan 17, 2012, 05:19 PM IST