sadhvi

भारतातील एक असा धर्म, ज्यामधील साधू कधीच आंघोळ करत नाही; तरीही फ्रेश दिसतात, कारण काय?

भारत विविधतेने नटलेला आहे. या देशात अनेक धर्माचे लोक राहतात. असाच एक धर्म आहे ज्यामधील साधू अजिबात आंघोळ करत नाहीत. एवढंच नव्हे त्यांच्या आंघोळ न करण्याच कारण देखील धार्मिक आहे. 

Jan 17, 2025, 02:30 PM IST

अखेर फलकावरील सावित्रीबाईंच्या नावापुढील ''साध्वी'' उल्लेख हटवला

 पुण्यात ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयाजवळ उद्यान आहे. या उद्यानाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात आलं. त्यांच्या नावाआधी साध्वी असा उल्लेख करण्यात आला होता.  

 

Sep 30, 2021, 09:34 PM IST

साध्वीच्या बचावानंतर 'चौकीदार' हेगडेंचा ट्विटर अकाऊंट हॅक झाल्याचा दावा

गांधीजींच्या मृत्यूचं समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही - अनंत कुमार हेगडे

May 17, 2019, 12:29 PM IST
Madhya Pradesh,Bhopal Sadhvi Pragya Singh Cast His Vote PT46S

भोपाळ | साध्वी प्रज्ञासिंह यांनी बजावला मतदानाचा हक्क

भोपाळ | साध्वी प्रज्ञासिंह यांनी बजावला मतदानाचा हक्क

May 12, 2019, 05:15 PM IST

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांचा जामिनासाठी अर्ज

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा सिंह यांचा जामिनासाठी अर्ज 

May 30, 2016, 02:49 PM IST

मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चीट, मोक्का हटवणार

साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चीट, मोक्का हटवणार

May 13, 2016, 01:07 PM IST

मालेगाव स्फोट : साध्वी प्रज्ञा सिंहला क्लीन चीट, मोक्का हटवणार

मालेगाव स्फोटाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय चौकशी संस्थेनं (NIA) साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर हिला क्लीन चीट दिलीय. 

May 13, 2016, 11:58 AM IST

यूट्यूब, फेसबुक वापरणारी पाश्चात्य साध्वी 'शिवानी'

यूट्यूब, फेसबुक वापरणारी पाश्चात्य साध्वी 'शिवानी'

Jul 21, 2015, 10:35 PM IST