ruturaj gaikwad injured

IND vs SL 2nd T20 आधी टीम इंडियाला धक्का, दुखापतीमुळे हा खेळाडू बाहेर

टीम इंडिया शनिवारी श्रीलंका विरोधात दुसरा टी20 सामना खेळणार आहे. पण त्याधी भारतीय संघातून आणखी एक खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला आहे.

Feb 25, 2022, 11:06 PM IST