लोकसंख्या वाढवा 81 हजार कमवा! 'या' देशात विद्यार्थिनींना मिळतेय ऑफर
World News : काय आहे हे नेमकं प्रकरण? जगाच्या नकाशावर एकाएकी हा देश इतका चर्चेत? जाणून घ्या काय आहे यामागचं कारण.
Jan 9, 2025, 03:12 PM IST
असा नवरा हवा गं बाई! रशियन मुलगी शोधतेय लग्नासाठी भारतीय मुलगा... पण ठेवल्यात 'या' अटी
Russian Girl Wants Indian Groom : एका रशियन मुलीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. या मुलीला भारतीय मुलाशी लग्न करायचं आहे. पण होणाऱ्या पतीसमोर या मुलीने काही अटी ठेवल्या आहेत.
Oct 21, 2024, 05:08 PM ISTVideo: रशियन मुलीनं गायली Hanuman Chalisa, ऐकाल तर तुम्हीही हात जोडाल
आपली मातृभाषा सोडली की, इतर भाषा बोलताना आपली बोबडी वळते. पण काही जण फर्राटेदारपणे इतर भाषा बोलतात. त्यांच्या बोलण्यात इतकी सहजता असते की त्यांची मातृभाषा ती भाषा आहे का? असा प्रश्न पडतो. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Social Media Viral) होत आहे. यात एक छोटी रशियन मुलगी फर्राटेदार हिंदी बोलताना दिसत आहे.
Oct 19, 2022, 03:40 PM IST