मुंबईत नव्हे देशात नवा प्रवासी वाहतुकीचा पर्याय... रोप वे लिंक!
मुंबईत बेस्ट बस, टॅक्सी, रिक्षा, लोकल ट्रेन, मेट्रो आणि त्यानंतर मोनो रेल हे सार्वजनकि वाहतुकीचे पर्याय एकामागोमाग एक उभे राहिले आणि आता त्याचा पुरेपुर वापर लोकं करत आहेत. आता यामध्ये आणखी एक नव्या वाहतुकीच्या पर्यायाची, नव्या प्रवासी वाहनाची भर पडणार आहे त्याचे नाव आहे 'रोप वे लिंक'.
Jan 1, 2016, 11:29 AM IST