roger federer

आयपीटीएलमध्ये नदाल-फेडरर आमनेसामने

टेनिसजगतातील दोन दिग्गज खेळाडू राफाएल नदाल आणि रॉजर फेडरर यांचा खेळ याचि देही याचि डोळा पाहण्याची नामी संधी दिल्लीकरांना मिळणार आहे. 

Dec 12, 2015, 10:05 AM IST

'जोकोविच' झाला पुन्हा वर्ल्ड नंबर वन

एटीपीच्या काल रात्री झालेल्या शेवटच्या सामन्यात नोवाक जोकोविच सलग चौथ्यादा विजयी झाला आहे.

Nov 23, 2015, 07:04 PM IST

जोकोविचच अमेरिकन ओपनचा विजेता

अटीतटीच्या सामन्यात जोकोविचने महत्वाच्या क्षणी फेडररला हरवलं. जोकोविचने फेडररवर 6-4, 5-7, 6-4, 6-4 अशी मात केली. या मोसमातलं जोकोविचचं हे तिसर ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.

Sep 14, 2015, 09:38 AM IST

विम्बल्डन सुपर संडे: फेडरर आणि जोकविचमध्ये सुपर मुकाबला

विम्बल्डनमध्ये टेनिस चाहत्यांना रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकविचमध्ये सुपर संडेचा सुपर मुकाबला पहायला मिळणार आहे. २०१४ विम्बल्डनप्रमाणेच यावेळेसही जोकोविच आणि फेडररमध्ये विम्ब्लडन फायनलचं घमासान होणार आहे. 

Jul 12, 2015, 10:01 AM IST

टेनिसच्या सम्राटाची 'विराट' भेट!

रॉजर फेडररची फॅन फॉलोईंग संपुर्ण जगभरात आहे. याला अपवाद भारतीय क्रिकेट टीमचे क्रिकेटर्सही राहिलेले नाही. 

Jan 13, 2015, 11:40 AM IST

आमीरचा पीके सिनेमा पाहण्यासाठी फेडरर आतुर

टेनिसचा बादशाह रॉजर फेडररला आमीरचा पीके सिनेमा पाहायचा आहे. या सिनेमाविषयी रॉजरला प्रचंड उत्सुकता आहे. आमीरचा पीके सिनेमा बहुचर्चित झाला आहे, यातील गाणी आणि काही दृश्य सोशल नेटवर्किंग साईटवर लोकप्रिय झालेले आहेत.

Dec 10, 2014, 05:50 PM IST

फेडेक्सचे मॉक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

फेडेक्सचे मॉक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

Dec 7, 2014, 06:01 PM IST

शांघाय ओपनः फेडररने जोकोविकला हरविले

शांघाय मास्टर्स टेनिस ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत रॉजर फेडररने चीनच्या नोव्हाक जोकोविकला सरळ दोन सेटमध्ये पराभूत केले.  स्वित्झर्लंडच्या फेडररने जोकोविकची हटट्रीक रोखत शांघाय मास्टर्स ओपन आपल्या नावावर करण्यापासून रोखले.  

Oct 12, 2014, 02:47 PM IST

फेडररला मिळाला 'भारतात माकड नाचवण्याचा सल्ला'

स्वित्झर्लेंडचा 17 ग्रँड स्लॅम विजेता रॉजर फेडररने ट्वीटरवर भारतीयांना विचारलं की, भारतात कुठे-कुठे फिरायला जाता येऊ शकतं, एवढंच नाही तर मला फोटोशॉपने फोटो बनवून पाठवा आणि मला दाखवा.

Sep 24, 2014, 09:02 PM IST

धोनीचा आणखी एक धमाका, मेसी-रोनाल्डोला टाकलं मागे

 ज्याच्या नेतृत्वात भारतानं क्रिकेटच्या पंढरीत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. त्या कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीनं फुटबॉलचे सर्वात नामवंत खेळाडू लियोनेल मेसी आणि क्रिश्चियानो रोनाल्डोला मागे टाकलंय. फोर्ब्सनं आपल्या यादीत धोनीला जगातील सर्वात व्हॅल्यूबल खेळाडू म्हटलंय. टेनिस स्टार रॉजर फेडरल आणि गोल्फर टायगर वुड्स या यादीत अव्वल क्रमांकावर आहे.

Jul 24, 2014, 03:26 PM IST

नोवाक जोकोविच दुसऱ्यांदा ‘विम्बल्डन’चा चॅम्पियन

आज विम्बल्डनमध्ये सुपरसंडेचा सुपर मुकाबला रंगला आणि नोवाक जोकोविच दुसऱ्यांदा ‘विम्बल्डन’चा चॅम्पियन ठरलाय. जोकोविचनं फेडरलला 6-7,6-4,7-6,5-7,6-4मध्ये पराभूत केलं.

Jul 6, 2014, 10:55 PM IST

विम्बल्डन : रॉजर फेडरर - नोवाक जोकोविच आमने-सामने, पेस पराभूत

माजी वर्ल्ड नंबर वन रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच हे विम्बल्डनच्या फायनलमध्ये आमने-सामने उभे ठाकणार आहेत. तर भारताच्या लिएंडर पेस जोडीला पराभव पत्करावा लागला, 

Jul 5, 2014, 07:50 AM IST

गत विजेता अँडी मरेचं विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात

गतविजेता इंग्लंडचा अव्वल टेनिस प्लेअर अँडी मरेचं विम्बल्डनमधील आव्हान संपुष्टात आलंय. क्वार्टर फायनलमध्ये बेल्जियमच्या अकराव्या सीडेड रिगॉर दिमित्रोवनं 6-1, 7-6, 6-2नं अँडी मरेला पराभवाची धुळ चारली. 

Jul 3, 2014, 09:12 AM IST

राफेल नदालच फ्रेंच ओपनचा बादशहा, नदालचं 9वं फ्रेंच ओपन!

फ्रेंच ओपनचा बादशहा कोण....तर राफेल नदाल...हेच उत्तर रविवारी झालेल्या फ्रेंच ओपनच्या सामन्यात मिळालं. जेव्हा राफानं ज्योकोविचला नमवत 9व्या फ्रेंच ओपनवर आपलं नाव कोरलं.

Jun 9, 2014, 09:03 AM IST