ritesh deshmukh name engraved

रितेश देशमुखच्या स्टाईलने लावले वेड; महाराष्ट्राचा फेवरेट स्टाईल आयकॉन पुरस्कार

अभिनेता रितेश देशमुख नेहमीच त्याच्या स्टाईलने त्याच्या चाहत्यांना घायाळ करत असतो. अभिनेता रितेशचा चाहतावर्ग खूप मोठा आहे. सोशल मीडियावर अभिनेत्याने एखादी पोस्ट शेअर करताच ती व्हायरल होते.

Feb 11, 2024, 12:05 PM IST