risk of diabetes

सावधान! तुम्हाला चहासोबत बिस्किट खाण्याची सवय आहे, होऊ शकतात 'हे' गंभीर आजार

अनेकांना चहासोबत बिस्किट खाण्याची अनेकांना सवय असते. मग जर तुम्ही देखील चहासोबत बिस्किट खात असाल तर सावधान रहा.. कारण याचा तुमच्या शरिरावर खूप वाईट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला डायबिटीज आणि हाय बीपीचे निदान होऊ शकते. एक्सपर्ट्स नुसार, चहासोबत बिस्किट खाल्यानं कोणतेही आजार होण्याची शक्यता खूप वाढते. 

Sep 15, 2023, 07:15 PM IST

रात्री LED च्या संपर्कात राहिल्याने डायबेटिसचा धोका? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

रात्रीच्या वेळी एलईडी लाईटसच्या संपर्कात आल्याने डायबेटीसचा धोका वाढू शकतो, या दाव्याने दावा भीतीचं वातावरण पसरलंय. मात्र काय आहे या व्हायरल मेसेजमागचं सत्य

Nov 28, 2022, 11:15 PM IST