rinku singh

IND vs END : दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा, रिंकू सिंगचं दमदार कमबॅक!

India A vs England Lions : पुरुष निवड समितीने इंग्लंड लायन्सविरुद्धच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या सामन्यांसाठी भारत ‘अ’ संघाची निवड केली आहे. यात रिंकू सिंगचं (Rinku Singh) दमदार कमबॅक झाल्याचं पहायला मिळतंय. 

Jan 19, 2024, 10:21 PM IST

IND vs AFG : टीम इंडियाची अफगाण मोहिम 'यशस्वी', शिवम दुबेचा जलवा; दुसऱ्या सामन्यात 6 विकेट्सने दमदार विजय!

India vs Afghanistan 2nd T20I : यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि शुवम दुबे (Shivam Dube) यांच्या आक्रमक खेळीमुळे अफगाणिस्तानने दिलेलं 173 धावांचं आव्हान टीम इंडियाने आराम पूर्ण केलं.

Jan 14, 2024, 10:01 PM IST

IND vs AFG : चुकीला माफी नाही! रोहितला रनआऊट करणं शुभमनला पडलं महागात, कॅप्टनने असा शिकवला धडा

IND vs AFG 2nd T20I : रोहित शर्माने (Rohit Sharma) प्लेइंग इलेव्हन निवडताना शुभमन गिलला बाहेर बसवलंय. त्याचबरोबर तिलक वर्माला देखील संघाबाहेर ठेऊन विराट कोहली (Virat kohli) अन् यशस्वी जयस्वालला संधी दिली आहे.

Jan 14, 2024, 07:23 PM IST

IND vs AFG : 35 हजार फूट उंचीवर कोणी केली रिंकू सिंहसोबत चेष्ठा? अचानक दचकून जागा झाला अन्...

Rinku Singh Funny Video : कोलकाता नाईट रायडर्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये रिंकू सिंग फ्लाइटमध्ये झोपलेला दिसतोय, त्यावेळी अचानक काय झालं पाहा...

Jan 13, 2024, 05:33 PM IST

पहिल्या सामन्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूंची हालत खराब, बीसीसीआयने शेअर केला Video

IND vs AFG : भारत आणि अफगाणिस्तानदरम्यान आज पहिला एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सामन्याला काही तासांचा अवधी बाकी असताना टीम इंडियाच्या खेळाडूंची अवस्था वाईट झाली आहे. बीसीसीआयने याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 11, 2024, 02:25 PM IST

Ind vs Afg: कोहलीविना कशी असेल टीम इंडियाची प्लेईंग 11? 'या' खेळाडूला मिळणार टीममध्ये एन्ट्री

India vs Afghanistan Mohali: सामन्याच्या एक दिवसापूर्वी म्हणजेच बुधवारी वैयक्तिक कारणांमुळे कोहली पहिल्या सामन्यात खेळणार नसल्याचं सांगण्यात आलं. अशात आता विराट कोहली टीममध्ये नसताना प्लेईंग 11 कसं असणार आहे ते पाहूयात.

Jan 11, 2024, 09:46 AM IST

रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन, विराटचं जोरदार कमबॅक; IND vs AFG टी-ट्वेंटी मालिकेसाठी संघाची घोषणा!

IND vs AFG T20I : अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा (Team India squad against Afghanistan) झाली आहे. रोहित शर्माच्या खांद्यावर पुन्हा एकदा टीम इंडियाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

Jan 7, 2024, 07:22 PM IST

रिंकू सिंहमुळे 'या' खेळाडूचं करिअर धोक्यात! रिंकूची कसोटीत एन्ट्री अन् त्याची Exit Fix

Rinku Singh In Indian Test Team: एकीकडे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजीमध्ये म्हणावा तितका दम दिसून आला नाही. कसोटी संपल्याच्या दुसऱ्याच दिवशी रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली आहे.

Jan 6, 2024, 12:25 PM IST

केएल राहुल प्लेईंग-11 मध्ये करणार बदल, दुसऱ्या वन डेत हा खेळाडू करणार डेब्यू

IND vs SA 2nd ODI: भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जात आहे. सेंट जॉर्ज पार्क स्टेडिअममध्ये हा सामना खेळवला जाणार असून भारतीय वेळेनुसार दुपारी साडेचार वाजता हा सामना रंगेल.

Dec 19, 2023, 01:28 PM IST

टीम इंडियाविरुद्ध दक्षिण आफ्रिका गुलाबी ड्रेसमध्ये का खेळली? कारण आहे खूपच खास

India vs South Africa Pink Dress : भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला एक दिवसीय सामना रविवारी खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 8 विकेट राखून धुव्वा उडवला. पण यासामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते दक्षिण आफ्रिकेच्या गुलाबी रंगाच्या ड्रेसने

Dec 18, 2023, 09:24 AM IST

भारताला मोठा झटका! मोहम्मद शमी दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर, चहरही OUT; या खेळाडूला संधी

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. दीपक चहर एकदिवसीय, तर मोहम्मद शमी कसोटी संघातून बाहेर पडला आहे. टी-20 मालिकेनंतर भारतीय संघ आता एकदिवसीय आणि कसोटी मालिका खेळणार आहे.

 

Dec 16, 2023, 11:54 AM IST

Suryakumar Yadav: भीती न बाळगता क्रिकेट खेळलं...; विजयानंतर सूर्याने रोहित शर्माला लगावला टोला?

Suryakumar Yadav: सामन्यानंतर मुलाखत देताना सूर्यकुमार यादव म्हणाला की, मनात कोणतीही भीती न ठेवता मला क्रिकेट खेळायचंय. हे वक्तव्य केल्यानंतर सूर्याने रोहित शर्माला टोमणा मारल्याचं सोशल मीडियावर बोललं जातंय. 

Dec 15, 2023, 10:18 AM IST

IND vs SA : तगड्या साऊथ अफ्रिकेसमोर नव्या छाव्यांचं लोटांगण, टीम इंडियाचा 5 विकेट्सने पराभव!

IND vs SA Highlights : दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर टीम इंडियाच्या फलंदाजांनी 180 धावा उभ्या गेल्या होत्या. मात्र, पावसामुळे साऊथ अफ्रिकेला 15 ओव्हरमध्ये 152 धावांचं आव्हान मिळालं होतं. 

Dec 13, 2023, 12:29 AM IST

SA vs IND : सूर्यकुमार बाद होताच Tabraiz Shamsi चं खास सेलिब्रेशन; बुट काढून कोणाला लावला फोन?

India vs South Africa 2nd T20I : टीम इंडियाला टेन्शन दिलं ते साऊथ अफ्रिकेचा लेग स्पिनर तबरेज शम्सी (Tabraiz Shamsi) याने.. सूर्यकुमार यादवची (Suryakumar Yadav) महत्त्वाची विकेट घेऊन त्याने साऊथ अफ्रिकेला सामन्यात खेचून आणलं होतं.

Dec 12, 2023, 10:56 PM IST

रिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी केल्यावर भडकले सुनिल गावस्कर, म्हणाले 'त्याचा एक अंश पण नाही...'

Sunil Gavaskar on Rinku Singh : रिंकू सिंहची तुलना युवराज सिंगशी (Yuvraj Singh) केल्याने लिटिल मास्टर सुनिल गावस्कर यांना संताप अनावर झाला. त्यावेळी त्यांनी या प्रकरणावर आपलं रोखठोक मत व्यक्त केलं आहे.

Dec 11, 2023, 02:10 PM IST