Aurangabad : छत्रपती संभाजीनगरमधील श्रीमंत एरिया; इथं राहतात उद्योगपती आणि करोडपती
छत्रपती संभाजीनगरमध्ये 9 तालुके आहेत. मोठी MIDC, सर्वात झपाट्याने वाढणारा एरिया बीड बायपास आणि सातारा परिसर. येथे अनेक बड्या कंपन्यांचे मोठे मोठे प्रकल्प येत आहेत. तसेच अनेक बडे हाऊसिंग प्रोजेक्ट येत आहेत.
Feb 13, 2025, 11:47 PM IST