कथित अब्जाधीश बॉयफ्रेंडसोबत बाईकवर फिरताना दिसली सुशांतची Ex गर्ल्डफ्रेंड, नेटकऱ्यांकडून ट्रोल
Rhea Chakraborty Bike Ride With Billionaire Boyfriend : रिया चक्रवर्तीचा आणि तिच्या अब्जाधीश बॉयफ्रेंडचा व्हिडीओ पाहिल्यानंतर या गोष्टीवरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
Aug 18, 2024, 12:03 PM IST'घाणेरडं बाथरुम आणि जेवणाच्या नावावर...';जेलमध्ये काढलेल्या दिवसांत रियाला आला धक्कादायक अनुभव
Rhea Chakraborty Horrifying Experience in Jail : रिया चक्रवर्तीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला आलेला हा धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
Jan 15, 2024, 12:05 PM ISTRhea Chakraborty : "...मैं डर जाऊंगी", सुशांत प्रकरणानंतर तीन वर्षांनी रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत
Sushant Singh Rajput Case : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतप रिया चक्रवर्ती पुन्हा एकदा चर्चेत आली. रियाने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रिया सुमारे तीन वर्षानंतर पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
Apr 10, 2023, 05:31 PM ISTSSR: सुशांत सिंह राजपूतच्या 'त्या' फ्लॅटमध्ये येणार भाडोत्री! भाडं वाचून चक्रावून जाल
Sushant Singh Rajput Flat On Rent: अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूचं अडीच वर्षे उलटून गेली तर गूढ कायम आहे. असं असताना सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू झाला तो फ्लॅटची जोरदार चर्चा रंगली आहे. सुशांतनं (Sushant Singh Rajput) हा फ्लॅट तीन वर्षांसाठी भाड्यावर घेतला होता.
Jan 4, 2023, 07:26 PM ISTSushant Singh Rajput Death : सुशांत सिंह राजपूतची हत्या? नव्या दाव्यानंतर रिया चक्रवर्तीची पोस्ट, म्हणाली जीव वाचवला....
अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यूला आता अडीच वर्षांचा कालवधी लोटला आहे, पण अजूनही त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही, आता त्याच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे.
Dec 28, 2022, 10:55 AM ISTSushant Singh Rajput Death Case : आत्महत्या की हत्या ? कूपर रुग्णालयातील कर्मचाऱ्याचा खळबळजनक दावा
अभिनेता Sushant Singh Rajput याच्या मृत्यूला आता अडीच वर्षांचा कालवधी लोटला आहे, पण अजूनही त्याच्या मृत्यूचं कोडं उलगडलेलं नाही, आता त्याच्या मृत्यूप्रकरणी एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे
Dec 26, 2022, 09:38 PM IST