आमदार, खासदार आल्यावर उभं राहणं सरकारी अधिकाऱ्यांसाठी अनिवार्य
उत्तर प्रदेशात खासदार, आमदार आणि इतर जनप्रतिनिधींची आता शान आणि सन्मान आणखीनच वाढणार आहे... नव्हे तो वाढवला जातोय. तसे आदेशच योगी सरकारकडून देण्यात आलेत.
Oct 20, 2017, 11:04 PM ISTजो माझ्या धर्मा विरूद्ध बोलेल त्याचा आदर मी करू शकत नाही : एजाज खान
बॉलीवूड सिंगर सोनू निगम याने सोमवारी सकाळी मशीदींवर होणाऱ्या अजानासंबंधी ट्वीट कले होते. यानंतर सोशल मीडियावर एक नवी चर्चा झडली आहे. सोनू निगम ट्विट केले की मी मुसलमान नाही पण मशीदीच्या अजानच्या आवाजाने सकाळी त्यांना का उठावे लागते. सोबत त्यांने हे पण लिहीले की कधीपर्यंत आपल्याला अशा धार्मिक परंपरांचे ओझे जबरदस्ती उचलावे लागेल.
Apr 18, 2017, 05:03 PM ISTमहिलांबद्दल बोलताना भान बाळगा-हायकोर्ट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 23, 2016, 04:24 PM ISTपुण्यात सफाई कामगार महिलांच्या कामाचा होणार सन्मान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 8, 2016, 01:11 PM ISTसचिन मैदानावर येण्याआधीचा एक दुर्मिळ क्षण
क्रिकेट जगतातील सर्वात मोठं नाव असणाऱ्या सचिन तेंडुलकरला संपूर्ण जगातून मोठा मान सन्मान नेहमी मिळतो. सचिन तेंडुलकर मैदानावर खेळण्यासाठी येतांना सगळ्यांनी पाहिलं असेल पण मैदानावर येण्याआधीचा आतमधला हा व्हिडिओ कदाचित पहायला मिळत असेल. लॉर्डच्या मैदानावर बॅटींग करण्याआधी सचिनचं टाळ्या वाजून स्वागत करण्यात आलं.
Feb 20, 2016, 04:32 PM ISTयवतमाळ : वृद्ध स्वातंत्र्य सैनिकाची अवहेलना
वृद्ध स्वातंत्र्य सैनिकाची अवहेलना
Jan 26, 2016, 09:06 PM ISTमहाराष्ट्र : आमदारांच्या सन्मानासाठी GR काढण्याची वेळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 29, 2015, 09:27 AM ISTTWEET : सर कलाम यांना सेलिब्रिटींचा अखेरचा सलाम!
भारताचे 'मिसाईल मॅन' म्हणून ओळखले जाणारे माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांचं सोमवारी शिलाँगमध्ये निधन झालंय... सगळ्यांनाच जाती-धर्माच्या पुढे जाण्याची आणि प्रगतीची प्रेरणा देणाऱ्या कलामांच्या निधनानं सगळ्याच स्तरांतून हळहळ व्यक्त होतेय.
Jul 28, 2015, 01:22 PM IST"मोदींबद्दल कमी होत चाललेला आदर आता राहिला नाही"
पंतप्रधानांशी मी संबंध तोडल्याचे जाहीर करतो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल कमी होत चाललेला आदर आता राहिला नाही, असे ज्येष्ठ वकील राम जेठमलानी यांनी म्हटले आहे.
Jun 9, 2015, 01:20 PM IST'भारतात महिलांचा आदर केला जात नाही'
भारतात महिलांचा आदर केला जात नाही, असं अभिनेत्री सोनम कपूरने म्हटलं आहे.
Sep 2, 2014, 10:19 AM IST