'कॅम्पा कोला'चं इमोशनल रोलर-कोस्टर...
कोर्टाच्या निर्णयामुळे कॅम्पा कोलावासियांची निराशा झालीय. सरकार यावर काही तोडगा काढेल आणि आपल्याला राहतं घरं सोडून देशोधडीला लागावं लागणार नाही, या आशेवर कोर्टाच्या आदेशांमुळे पाणी फिरलंय.
Nov 19, 2013, 08:15 PM IST`कॅम्पा कोला`ला झटका... घरं खाली करावीच लागणार
वरळीमधल्या कॅम्पाकोला इमारतीमधल्या रहिवाशांना पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाच्या आदेशानं धक्का दिलाय. या बिल्डिंगमध्ये अनधिकृत फ्लॅट्समध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी ३१ मे २०१४ पर्यंत घरं रिकामी करावीत, असे आदेश कोर्टानं दिलेत.
Nov 19, 2013, 08:05 PM IST‘कॅम्पाकोला’च्या रहिवाशांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
वरळीतल्या कॅम्पाकोला रहिवाशांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कॅम्पाकोला बिल्डिंगवर मंगळवारी हातोडा पडणार आहे. याआधी शेवटचे प्रयत्न म्हणून रहिवाशांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली.
Nov 9, 2013, 09:31 AM ISTकॅम्पाकोलाचं उपोषणास्त्र : उपोषणाचा पाचवा दिवस
वरळीच्या कँपाकोला कंपाऊंडमधल्या रहिवाश्यांनी आपली घरं वाचवण्यासाठी उपोषणाचं अस्त्र उगारलंय. आज त्यांच्या उपोषणाचा पाचवा दिवस आहे.
Nov 8, 2013, 01:10 PM IST‘कर्नाटकात राहणाऱ्यांना ‘कन्नड’ भाषा यायलाच हवी’
इतर राज्यांतून कर्नाटकात आलेल्या नागरिकांनी कन्नड भाषा शिकली पाहिजे, असे मत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी व्यक्त केले आहे. कर्नाटकच्या ५८ व्या स्थापनादिवसनिमित्त ते बोलत होते.
Nov 2, 2013, 10:41 PM ISTआसाराम बापूंचा साधक बेपत्ता!
अमित चितळे गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता आहे. अमित हा आसाराम बापूंचा साधक म्हणून काम करत होता. २९ मे २०१३ रोजी अमितचा गंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याचं त्याच्या मित्रांनी सांगितलंय. मात्र त्याचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्यामुळं अमितच्या गायब होण्यामुळं गूढ निर्माण झालंय.
Sep 8, 2013, 01:29 PM IST