आमच्या येथे हेल्मेट भाड्यानं मिळेल!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 25, 2016, 11:26 PM IST५३ हजार भाडं देऊ शकत नाही - प्रियंका गांधी
वाजपेयी सरकारच्या काळात काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची कन्या प्रियंका गांधी यांनी दिल्लीतील घराचे भाडे कमी करुन घेतले होते अशी माहिती समोर आली आहे.
Apr 16, 2016, 12:45 PM ISTभाड्याच्या घरात राहणाऱ्यांनाही मिळणार सहज पासपोर्ट
भाड्याच्या घरांत राहणाऱ्या नागरिकांना पासपोर्ट बनवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, परंतु आता मात्र हे थांबणार आहे.
Jun 24, 2015, 11:54 AM ISTलक्झरी फ्लॅट्स भाड्याने देण्याची बिल्डरांची सरकारकडे मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 21, 2015, 11:23 AM IST100 रु. भाडेकरू इमारतींना 3 एफएसआय?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 6, 2014, 08:51 PM ISTइन्कम टॅक्स वाचवायचाय? बायकोला द्या घरभाडं!
नुकताच इन्कम टॅक्स कोर्टानं एक महत्त्वाचा निर्णय दिलाय. जर तुम्हाला इन्कम टॅक्स वाचवायचा असेल आणि तुमचं राहतं घर पत्नीच्या नावावर असेल, तुमची बायकोही नोकरी करणारी असेल, तर तुम्ही बायकोलाच घरभाडं देऊन वर्षभराच्या घरभाड्यावर इन्कम टॅक्समध्ये सूट मिळवू शकता. असं करणं बेकायदेशीर नाही, असा निकाल देऊन इन्कम टॅक्स कोर्टानं नोकरदारांसाठी टॅक्स बचतीचा राजमार्ग खुला केलाय.
Oct 3, 2013, 12:41 PM ISTतीन लाखांत दाखल व्हा शाहरुखच्या घरात!
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या घरात राहायला मिळालं तर... शाहरुखच्या चाहत्यांसाठी ही तर पर्वणीच ठरेल. पण...
Aug 8, 2013, 08:01 PM IST