पैसेवाल्या आणि हँडसम नाही तर 'हे' गुण असणाऱ्या पुरुषांकडे महिला लगेच आकर्षित होतात
पैसेवाल्या आणि हँडसम नाही तर 'हे' गुण असणाऱ्या पुरुषांकडे महिला लगेच आकर्षित होतात
Sep 3, 2024, 05:25 PM ISTजोडीदारावर प्रेम करता? पण ते दाखवायला कमी पडता? 5 अतिशय सोपे उपाय
जोडीदारावर प्रेम करता? पण ते दाखवायला कमी पडता? 5 अतिशय सोपे उपाय. हे 5 उपाय करुन बघा तुम्हाला प्रेम संबंधातील आपूलकी वाढवण्यास मदत करतील. जेव्हा तुम्ही प्रेम संबंधात असता,तेव्हा आपल्या प्रियकराने/प्रियसीने आपल्याशी प्रेमळ वागावे,दिलासा द्यावा,आपल्याकडे लक्ष द्यावे,आपल्याला प्राधान्य द्यावे , असे आपल्याला वाटत असते. प्रत्येक माणसाची मानसिकता वेगवेगळी असते प्रत्येकाची प्रेमाची भाषा वेगळी असते. त्यामुळे आपल्या अपेक्षा नेहमी पुर्ण होतीलच असं नाही.
Sep 3, 2024, 12:20 PM ISTआरोग्यासह नातंही मजबूत ठेवण्याचे 7 उपाय
Relationship Tips: आरोग्यासह नातंही मजबूत ठेवण्याचे 7 उपाय . आयुष्यात समतोल राखण्यासाठी आरोग्यासह नातीही मजबूत असावी लागतात.सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्यात या उपायांची मदत होते.
Aug 28, 2024, 04:07 PM ISTVideo : महिलेला पोटगीत हवेत प्रतिमहा 6,16,300 रुपये; मागणी ऐकताच न्यायाधीशांनी कायद्याच्या भाषेत दिली समज
Relationship News : पोटगीत हवीये 6 लाखांहून जास्तीची रक्कम. कुठे खर्च होते ही सहा लाखांची रक्कम? महिलेनं दिलेली कारणं वाचून म्हणाल, कसं जमतं ....?
Aug 23, 2024, 08:59 AM IST
लग्नाच्या आधीच होणाऱ्या पार्टनरविषयी 'या' गोष्टी जाणून घेणं गरजेच!
लग्न करणं हा तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा निर्णय असतो. जो आपण विचार करुनच घेतला पाहिजे. त्यामुळे आज आपण अशाच गोष्टी जाणून घेणार आहोत... ज्या तुम्हाला तुमच्या पार्टनरविषयी लग्ना आधी माहित हवं...
Aug 9, 2024, 05:35 PM ISTS*x साठी पत्नीच घेऊ लागली नवऱ्याकडून पैसे; कोर्टात गेलं प्रकरण! कोर्ट म्हणालं, 'दोघांमधील...'
Wife Demand Money For Husband For Physical Relation: दोघांमध्ये मागील तीन वर्षांहून अधिक काळापासून जोरदार संघर्ष सुरु होता. कोर्टाने दोघांचं म्हणणं ऐकून घेत महत्त्वपूर्ण निकाल दिला.
Aug 8, 2024, 11:01 AM ISTLove or Attraction : आकर्षणाला प्रेम तर समजत नाही ना? काय आहे या दोन शब्दांमध्ये अंतर?
Difference Between Love And Attraction : प्रेम की आकर्षण हे दोन शब्द आपण अनेकदा ऐकतो? पण या दोघांमधील अंतर काय?
Aug 6, 2024, 03:20 PM ISTNational Girlfriend Day: तुमच्या जोडीदाराला द्या 'या' खास भेटवस्तू
1 ऑगस्ट रोजी 'नॅशनल गर्लफ्रेंड डे' दिवस साजरा केला जातो
Jul 31, 2024, 05:55 PM ISTपार्टनर प्रत्येक कामात निरुत्साही आहे? सोडून द्याल की सुधारण्याची वाट पाहाल? थेरपिस्ट काय सांगतात?
आपला जोडीदार सगळ्याच गोष्टीला नकार देतो. कोणत्याच गोष्टीमध्ये त्याचा उत्साह दिसत नाही? असा अनुभव तुमचा देखील आहे. नात्यामध्ये काय बदल करणे गरजेचे.
Jul 20, 2024, 10:14 PM ISTफिजिकल अफेअरपेक्षा इमोशनल अफेअर जास्त घातक, नातं आताच सांभाळा
अनेकवर्ष एकत्र राहिल्यावर प्रत्येकाला नात्यामध्ये एक कठीण काळ नक्कीच अनुभवावा लागतो. या काळात दोघांनी हे नातं जपण गरजेचं असतं. पण आज आम्ही तुम्हाला अशी गोष्ट सांगणार आहोत जे नातं आतून पोखरतं.
Jul 18, 2024, 03:41 PM ISTRelationship Tips: रिलेशनशिपमध्ये मुलींनी आवर्जुन नोटीस कराव्या मुलांमधील 'या' गोष्टी; जाणून घ्या
Relationship Tips: प्रत्येक नात्यामध्ये काळजी ही येतेच. एक मुलगा तुमची किती काळजी घेतो हे मुलींनी नक्कीच लक्षात घ्यावं, जर त्याच्यात ही गुणवत्ता असेल तर तुम्ही तुमचे आयुष्य एकत्र घालवण्याचा निर्णय घेऊ शकता.
Jul 9, 2024, 07:49 PM ISTमुलांच्या 4 अशा सवयी ज्या मुली करतात Ignore, नातं कधीच टिकत नाही
मुलांमध्ये काही वाईट सवयी असतात ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होतो.
Jul 1, 2024, 05:39 PM ISTBoyfriend Sickness म्हणजे काय? नात्यातील ही स्थिती कशी हाताळावी?
Boyfriend Sickness: जेव्हा कोणी एखादे नाते सुरू होते. तेव्हा त्यांच्यातील बंधन अतुट होते. काही आठवडे ते काही महिन्यापर्यंत बॉयफ्रेंड सिकनेस असू शकते.
Jun 19, 2024, 03:10 PM ISTकोणते पुरुष महिलांना जास्त आवडतात?
जर आपल्याला कोणी सांगितलं की पाहताच क्षणी मी तुझ्या प्रेमात पडलो किंवा पडले तर तुमची त्यावर कशी प्रतिक्रिया असेल. नक्कीच तुम्हाला ते आवडेल. पण तुम्हाला हे माहितीये का? की मुलांमधील कोणत्या गोष्टी या मुलींना खूप जास्त आवडतात, ज्यामुळे त्या मुलांच्या प्रेमात पडतात.
Jun 17, 2024, 04:30 PM ISTचाणक्यनीती नुसार 'या' प्रसंगी सोडूनच द्या लाज-लज्जा
Chanakya Niti Quotes in Marathi: 'या' प्रसंगी सोडूनच द्या लाज-लज्जा. आचार्य चाणक्य यांच्या नितींचे पालन केल्यास लोक सुखी तर होणारच पण समाजात मान-सन्मान मिळेल. नीतिशास्त्राचे विद्वान आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले विचार आत्मसात केले तर आयुष्य सुखी होईल
Jun 6, 2024, 06:53 PM IST