relationship tips

Kissing Day: जोडीदाराच्या प्रत्येक चुंबनाचा आहे वेगळा अर्थ, जाणून घ्या

चुंबन हे प्रेम आणि भावना पोहोचवण्याचं माध्यम आहे. चुंबन आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

Jul 6, 2022, 08:15 PM IST

विवाहित महिलांसाठी महत्त्वाची बातमी; वाचा आणि मगच Thank You म्हणा...

काही गोष्टी तर इतक्या बदलतात की हा बदल स्वीकारणंही कठीण होतं

Jul 4, 2022, 12:51 PM IST

रागावलेल्या बायकोला असं करा खुश, 'या' ट्रिक्सचा फायदा नक्की होईल

सर्व पुरुषांना हे माहित असेल की, आपल्या रागावलेल्या पत्नीचे मन वळवणे सोपे नसते. कारण ती एकदा का रागावली की, तिच्याशी साधं बोलणं देखील कठीण होऊन बसतं.

Jun 28, 2022, 09:45 PM IST

कपल्समध्ये का वाढतायत भांडणं? तुम्हीही करत नाही ना या चुका?

तुमचाही होतोय का पार्टनरशी सारखा वाद, मग ही कारणं असू शकतात

 

Jun 24, 2022, 06:13 PM IST

'मी तिच्यावर कधीच...'; मलायकाशी नातं तुटण्याबाबत अरबाज खरंच असं म्हणाला?

मुलाखतींच्या माध्यमातून मात्र हे नातं नेमकं कसं होतं याचं चित्र मात्र सर्वांसमोरच उलगडलं होतं. 

 

Jun 23, 2022, 10:34 AM IST

Relationship Tips: 'या' चुका करणे टाळा, अन्यथा तुमचं नातं तुटू शकतं

नातं तुटण्यापासून वाचवण्यासाठी या चुका कधीही करु नका, नाहीतर पश्चातापाची येईल वेळ.

Jun 22, 2022, 08:59 PM IST

पार्टनरला चुकूनही बोलू नका 3 शब्द, नाहीतर तुटेल नातं

प्रेमाचे ते 3 मॅजिकल शब्दांपर्यंत ठिक आहे, पण तुमच्या जोडीदाराला हे तीन शब्द कधीही बोलून दाखवू नका

Jun 14, 2022, 05:04 PM IST

नवरा-बायकोच्या रोजच्या सवयी उद्ध्वस्त करु शकतात, त्यांचे वैवाहिक जीवन

चाणक्य नीतीमध्ये नात्यांशी संबंधित देखील अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा उल्लेख आहे.

May 18, 2022, 08:52 PM IST

Relationship Tips | शारीरिक आकर्षण की प्रेम? एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय वाटतं?

 Relationship Tips : बहुतेक लोकांच्या आयुष्यात अशी वेळ येते जेव्हा त्यांना शारीरिक आकर्षण आणि प्रेम याच्यातील फरक कळत नाही. प्रेम आणि शारीरिक आकर्षण या दोन भिन्न गोष्टी आहेत हे त्यांना समजणे कठीण होते.

May 16, 2022, 02:04 PM IST

'या' 10 चुका तुमच्या नात्यावर नकारात्मक परिणाम करतात, त्या आताच सुधारा

नात्यात या चुका करणं टाळा, ज्यामुळे तुमचं नातं पुढे नेण्यासाठी तुम्हाला मदत होईल आणि फार कमी भांडणं होतील.

Apr 27, 2022, 06:50 PM IST

'या' 5 गोष्टी संपवू शकतात तुमचं नातं, चुकूनही रिलेशनशिपमध्ये त्या करु नका

तुम्हाला जर तुमचं नातं टिकवायचं असेल, तर तुम्ही तुमच्या नात्यात या चुका करू नयेत.

Mar 25, 2022, 09:37 PM IST

या राशीच्या लोकांशी लग्न करणं म्हणजे स्वत: वर संकट ओढवून घेण्यासारखं?

या 5 राशींच्या लोकांसोबत विवाह करणं पडू शकतं महागात, जाणून घ्या कारण

Jan 18, 2022, 05:45 PM IST

नवऱ्यासमोर या '5' गोष्टी कधीही करु नका, अन्यथा तुमच्या नात्यावर त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो

भांडणाला आपण पूर्णपणे तर रोखू शकत नाही, परंतु थोडा समजूतदारपणा दाखवून हे घरगुती भांडण टाळता येऊ शकते.

Aug 25, 2021, 09:04 AM IST