नवीन घर खरेदी करणाऱ्यांना सरकारचा दिलासा?
नवीन घर खरेदी करणाऱ्यांना सरकारचा दिलासा?
Jan 14, 2019, 11:50 PM ISTघरे महागणार, कम्प्लिशन सर्टिफिकेट नसेल तर फ्लॅटवर १२ टक्के जीएसटी
अनेक ग्राहक पूर्णपणे तयार झालेल्या सदनिकाच विकत घेण्याला प्राधान्य देतात.
Dec 20, 2018, 07:50 PM ISTमुंबईत विकसकांचा छोटी व परवडणारी घरे बांधण्याकडे कल
३४० ते ४२० चौरस फुटांची घरे २५ लाखांपासून ते ५४ लाखांपर्यंत उपलब्ध
Nov 26, 2018, 05:57 PM ISTआता या भारतीय अरबपतीने सोडला देश, कारण ऐकून बसेल धक्का
अरबपतींनी देश सोडण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. आता आणखी एका भारतीय अरबपतीने आपला देश सोडल्याचा प्रकार घडला आहे. गेल्या काही वर्षांपासून भारतातील अरबपती हा देश सोडून जात आहेत. फायनॅशिअल सर्व्हिसेस फर्म मॉर्गन स्टेनलीच्या रिपोर्टनुसार, 2014 ते आतापर्यंत 23 हजार भारतीय अरबपतींनी देश सोडला आहे.
Apr 23, 2018, 11:35 AM ISTरिअल इस्टेट - महिलांंसाठी खुली होतेय नवी करियर संधी
'स्त्री म्हणजे चूल आणि मूल' हे समीकरण मागे पडत आहे. आजच्या आधुनिक युगात आपण पुरुषांच्या बरोबरीनेच महिलांना अनेक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करताना पाहतो. घर, जबाबदाऱ्या आणि आपली कर्तव्य सांभाळत महिला आपल्या करिअरविषयीही फार जागरूक झाल्या आहेत.
Mar 21, 2018, 09:00 PM ISTम्युच्युअल फंडातली गुंतवणुक विक्रमी पातळीवर !
गुंतवणुकदारांनी गेल्या महिन्यात तब्बल 1.26 लाख कोटी रुपये म्युच्युअल फंडात ओतली आहे.
Dec 11, 2017, 06:35 PM ISTवेळेवर घराचा ताबा नाही, बिल्डरला दीड लाखांचा दंड
ग्राहकाकडून पैसे घेतल्यानंतरही वेळेत घराचा ताबा न देणाऱ्या रिअल इस्टेट कंपनीला तब्बल दीड लाख रुपये ग्राहकाला नुकसान भरपाई म्हणून द्यावे लागणार आहेत.
Nov 28, 2017, 04:56 PM ISTघर खरेदी करण्यापेक्षा भाड्याच्या घरात राहणे फायदेशीर...पाहा कसे ते
रियल एस्टेटमध्ये मोठी सुस्ती आलेली दिसत आहे. रेंटल मार्केटवर याचा प्रभाव दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यात भाड्याच्या घरांत मोठी घट झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे भाड्यापोटी कमी रक्कम मोजावी लागत आहे. गेल्या ७ वर्षांत प्रथम होम लोनचा रेट कमी झालाय. त्यामुळे घर भाड्याने घेऊन आपले पैसे तुम्ही वाचवू शकता. तर घरासाठी कर्ज काढून तुम्ही घर खरेदी करु शकता.
Aug 8, 2017, 04:05 PM ISTरियल इस्टेट क्षेत्रात जीएसटीमुळे संभ्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 09:17 PM ISTरिअल इस्टेट क्षेत्रात जीएसटीमूळे संभ्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 07:06 PM ISTरिअल इस्टेट क्षेत्रात जीएसटीमुळे संभ्रम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2017, 06:25 PM IST'रिअल इस्टेट क्षेत्रावर १८ टक्के जीएसटी अन्यायकारक'
जीएसटी अंतर्गत रिअल इस्टेट क्षेत्रावर १८ टक्के कर लागणार आहे. त्यासंदर्भातलं नोटीफिकेशन काल संध्याकाळी जारी करण्यात आलं.
Jun 30, 2017, 12:13 PM ISTहक्काचं घर खरेदी करा... पण, 1 मे नंतरच...
आपलं स्वत:च्या हक्काचं घर विकत घेण्याच्या दृष्टीनं विचार करत असाल तर 1 मेनंतर तुमचं हे स्वप्न लवकरच 'पारदर्शक'रित्या साकार होण्याच्या मार्गावर आहे.
Apr 18, 2017, 07:52 PM ISTमोठा खुलासा : झाकीर नाईकचे रिअल इस्टेटमध्ये 100 कोटी
विवादात सापडलेला इस्लाम प्रचारक झाकीर नाईकची एनजीओ इस्लामिक रिसर्च फाउंडेशन (आयआरएफ) वर भारत सरकार फास आवळतांना दिसत आहे. एनआयएने म्हटलं आहे की, झाकीर नाईकच्या 78 बँक खात्यांवर एनआयएची नजर आहे.
Jan 19, 2017, 05:22 PM ISTमोदींच्या निर्णयचा बिल्डरांच्या 'धंद्यावर' कसा परिणाम होणार?
काळा पैसा बाहेर काढण्यासाठी मोदी सरकारनं नवीन शक्कल लढवलीय... पण सरकारच्या निर्णयामुळं रिअल इस्टेट उद्योगातला काळा पैसा खरंच बाहेर येईल का?
Nov 10, 2016, 01:16 PM IST