महागाईसंदर्भात RBI चं मोठं वक्तव्य; Much Awaited भूमिका सर्वांसमोर स्पष्ट
RBI on Inflation: काल रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियानं पत्रकार परिषद (Reserve Bank of India Monetary Policy Committee Statement) घेऊन रेपो रेट वाढवल्याची घोषणा केली त्यामुळे महागाईला आटोक्यात आणण्यासाठी आरबीआयनं अनेक कठोर पाऊलं उचलली आहेत.
Dec 8, 2022, 10:54 AM ISTUPI युजर्ससाठी आनंदाची बातमी, आता पेमेंट करण्यासाठी मिळणार ही सुविधा
Single Block and Multiple Debits: गेल्या काही वर्षात डिजिटल व्यवहाराचं प्रमाण वाढलं आहे. बाजार असो की प्रवास सर्वच ठिकाणी डिजिटल माध्यमातून पेमेंट होत आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्ही अनेकदा युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) वापरत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
Dec 7, 2022, 06:48 PM ISTReserve Bank Monetary Policy | तुमचं कर्ज महागलं, आरबीआयकडून रेपो दरात वाढ
Reserve Bank Monetary Policy RBI Repo Rate Increased
Dec 7, 2022, 05:25 PM ISTDemonetization : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालयकडून कानउघाडणी, रिझव्र्ह बँकेला सुनावले
Demonetization in India : नोटबंदीवरुन सर्वोच्च न्यायालय आणि रिझर्व्ह बँक आमनेसामने आलेत. मोदींनी अचानक नोटबंदी (Note Bandi) जाहीर केली होती. याच निर्णयाला आव्हान देणाऱ्या 58 याचिकांवर सर्वोच्च न्यायालयासमोर सुनावणी सुरु आहे.
Dec 7, 2022, 11:02 AM ISTRepo Rate संदर्भात RBI चा मोठा निर्णय; गृहकर्ज अन् कार लोन झाले महाग, 'हे' आहे कारण
RBI Repo Rate Hike: नुकत्याच झालेल्या आरबीआयच्या पतधोरणाच्या बैठकीचे ( RBI MPC Policy ) मुद्दे जनतेला सांगताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी रेपो रेटमध्ये 35 बीपीएसची वाढ सांगितली आहे.
Dec 7, 2022, 10:16 AM ISTPost Office Scheme : विवाहितांची चांदी; पोस्टाच्या खात्यात थेट येणार 50 हजारांहून जास्त रक्कम
Post Office Monthly Saving Scheme : सहसा लग्न झालेल्या मंडळींसमोर एक मोठा प्रश्न असतो तो म्हणजे आर्थिक जुळवाजुळव करण्याचा. आता मात्र तुमची दमछाक होणार नाही.
Dec 7, 2022, 10:10 AM ISTRBI : बँकांमध्ये होणार हा बदल, खासगीकरणानंतर रिझर्व्ह बँकेने घेतला मोठा निर्णय, बदलणार संपूर्ण सिस्टम !
Reserve Bank Of India Latest News: देशातील बँकांबाबत महत्वाची बातमी. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बँकांबाबत (RBI News) मोठे नियोजन करत आहे, ज्यामुळे देशभरातील करोडो ग्राहकांना फायदा होईल.
Dec 2, 2022, 09:10 AM ISTE- Rupyee | देशात उद्यापासून वापरात येणार ई-रुपी चलन, कसे असेल हे डिजीटल चलन पाहा?
E- Rupyee will launch tomorrow
Nov 30, 2022, 12:15 PM ISTRBI Imposes Penalty: RBI चा मोठा झटका, महाराष्ट्रातील या बँकेला 1.25 कोटींचा दंड, यात आपले खाते नाही ना?
Zoroastrian Co operative Bank: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) मार्गदर्शनक सूचनांचे पालन न केल्याने महाराष्ट्रातील आणखी एक बँकेला RBI ने मोठा झटका दिला आहे. तब्बल 1.25 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.
Nov 29, 2022, 10:14 AM ISTनोटाबंदीनंतर आणखी एक मोठा निर्णय, नाणेबंदी होणार?
बँकेकडून (Bank) तुम्हाला त्याबदल्यात तेच नाणं मिळणार नाही.
Nov 28, 2022, 09:42 PM ISTPaytm ला दणका! पेटीएम संदर्भात RBI नं घेतला मोठा निर्णय
RBI Paytm news: आरबीआयने RBI पेटीएम पेमेंट सर्व्हिस लिमिटेडला (Paytm Payments Services Limited) पेमेंट एग्रीगेटर (payment aggregator) म्हणून काम करण्यासाठी पुन्हा अर्ज करण्यास सांगितले आहे.
Nov 27, 2022, 03:11 PM ISTBank Holidays: डिसेंबर महिन्यात 13 दिवस बँक असणार बंद, महत्त्वाची कामं उरकून घ्या
Bank Holidays in December 2022: डिसेंबर महिना सुरु होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. प्रत्येक महिन्यात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून (Reserv Bank Of India) सुट्ट्यांची यादी जाहीर केली जाते.
Nov 25, 2022, 03:25 PM ISTBank FD Rules : आरबीआयचा एफडीबाबत मोठा निर्णय, आत्ताच जाणून घ्या
एफडीत (fixed deposit) गुंतवणूक करण्याआधी आरबीआयच्या नव्या नियमांबाबत जाणून घ्या, ज्यामुळे कोणतंही नुकसान होणार नाही.
Nov 19, 2022, 08:40 PM IST
Bank Customer : बँकेबाबत काही तक्रारी असतील तर येथे करु शकता, 30 दिवसांच्या आत निराकरण !
Bank customer complaint : बँकेबाबत काही तक्रारी असतील तर तुम्हाला कोठे करायचे हे अनेकवेळा माहित नसते. मात्र, RBI ने एक योजना सुरु केलेय. त्यानुसार तुम्ही आता तक्रार करु शकता.
Nov 19, 2022, 01:33 PM ISTमोठी बातमी! बँक परवाना रद्द झाल्यानंतर सरकार देतंय 8516 कोटी रुपये, कसं ते जाणून घ्या
देशभरातील काही बँकांवर आरबीआयने (RBI) कारवाईचा बडगा उचलला आहे. ज्या बँका नियमांचं पालन करत नाही अशा बँकांचा परवानादेखील रद्द केला आहे. अशा बँक ग्राहकांना सरकारकडून पैसे वितरित केले जातात. यामुळे बँकेच्या खातेदारांचे कमीत कमी नुकसान होईल.
Nov 13, 2022, 09:27 PM IST