ravi shastri

टी-20 वर्ल्डकपनंतर रवी शास्त्री आता या संघाचे प्रशिक्षक होणार

शास्त्री यांनी दीर्घकाळ भारताचे प्रशिक्षकपद भूषवले आहे, त्यामुळे त्यांना भरपूर अनुभव मिळाला आहे. 

Nov 6, 2021, 08:31 PM IST

प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर Rahul Dravidची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

माजी कर्णधार राहुल द्रविडची (Rahul Dravid) भारतीय वरिष्ठ संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

 

Nov 4, 2021, 04:29 PM IST

Breaking : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी राहुल द्रविडची नियुक्ती

रवी शास्त्रींचा कार्यकाळ संपणार असून आता द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया खेळेल

Nov 3, 2021, 09:18 PM IST

Cricket News : टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासाठी राहुल द्रविडने केला अर्ज

टी20 विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांचा कार्यकाळ संपत आहे

Oct 26, 2021, 05:59 PM IST

महेंद्रसिंग धोनीची टीम इंडियाच्या मेन्टॉरपदी निवड, बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीचे मोठं विधान, म्हणाला...

महेंद्रसिंह धोनीची (Mahendra Singh Dhoni) टीम इंडियाच्या मेन्टॉरपदी (Team India Mentor) निवड करण्यात आली आहे. 

Oct 22, 2021, 10:50 PM IST

1 बॉलमध्ये 2 धावांची गरज... रवी शास्त्रीने बूट हातात घेतला, पण मियाँदादने असा पळ काढला

सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. पाकिस्तानला विजयासाठी 1 बॉलमध्ये 2 धावा हव्या होत्या. पण सामना जिंकला तो... 

Oct 21, 2021, 07:29 PM IST

शास्त्रींच्या गादीवर कधी बसणार नवा कोच?; बीसीसीआयने दिली माहिती!

वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेटमध्ये मोठा बदल होणार आहे. दरम्यान टीमचा नवा कोच कोण असणार याची सर्वांना उत्सुकता आहे.

Oct 13, 2021, 10:32 AM IST

शास्त्रीनंतर गादी कोण चालवणार; 'या' दोन खेळांडूंच्या नावांची चर्चा

सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी -20 वर्ल्डकपनंतर संपणार आहे.

Sep 18, 2021, 01:25 PM IST

ज्याच्याशी कोहलीचं शत्रुत्व, तोच होणार टीम इंडियाचा कोच?

17 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या आयसीसी टी-20 विश्वचषकानंतर संघाला एक नवीन कर्णधार आणि प्रशिक्षक मिळणार आहे.

Sep 18, 2021, 09:19 AM IST

भारतीय संघाला मिळणार नवा प्रशिक्षक, रवि शास्त्री देणार राजीनामा

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वीच टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक, तीन दिग्गजांमध्ये स्पर्धा?

Sep 16, 2021, 02:51 PM IST

रवी शास्त्रींचा पत्ता कट होणार? MS Dhoni ला मिळू शकते मोठी जबाबदारी

T-20 विश्वचषकासाठी धोनीला मेंटोर बनवण्यात आलं आहे, दुसरीकडे रवी शास्त्री यांचा कार्यकाळही संपत आला आहे

Sep 10, 2021, 09:32 PM IST

कोरोनाला हरवणाऱ्या ऋषभ पंतचं जंगी स्वागत! टीममध्ये परतताच शाहरुख खानच्या सिनेमाचा मारला डायलॉग

ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली होती, यानंतर पंत लंडनमध्येच त्याच्या एका नातेवाईकाच्या घरी क्वारंटाईन होता

Jul 22, 2021, 11:01 PM IST

मोठ्या स्पर्धेत विराट-शास्त्री जोडी अपयशी, दोघांवर टांगती तलवार

कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात येत आहे. 

Jul 4, 2021, 10:49 PM IST

T-20 वर्ल्ड कपनंतर रवी शास्त्री यांचा पत्ता कट? राहुल द्रविड होऊ शकतात टीम इंडियाचे नवे कोच

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधल्या पराभवानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला जात आहे

Jul 2, 2021, 10:08 PM IST