Ratan Tata Death: सर्वसामान्यांनाही घेता येणार रतन टाटांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
Ratan Tata Last Rites Darshan: ब्रीच कॅण्डी येथे रतन टाटा यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं.
Oct 10, 2024, 06:49 AM ISTउगीच कोणी बनत नाही रतन टाटा!आजीकडून शिकले दिलदारपणा, कर्मचाऱ्यांसाठी गहाण ठेवला डायमंड!
टाटा स्टील वाचवण्यासाठी आपला 245 कॅरेटचा जुबली डायमंड गहाण ठेवला होता. 1920 च्या दशकात टाटा स्टीलसमोर आर्थिक संकट आलं होतं.
Oct 7, 2024, 03:39 PM ISTTata Group Story : मालक नेमकं कोण? रतन टाटांशी रक्ताचं नातं नसतानाही टाटा समुहाची धुरा 'या' व्यक्तीच्या खांद्यांवर
Tata Group Story : टाटांच्या जवळपास 100 कंपन्यांचा पसारा कोण सांभाळतं? रतन टाटा यांची भूमिका काय? पाहा टाटा उद्योग समुहाबाबत A to Z माहिती...
Sep 6, 2024, 02:36 PM IST
Inside Photos: घर आहे की राजवाडा... Ratan Tata यांचे कुलाब्यातील 'बख्तावर' आलिशान घर
Inside Photos: घर आहे की राजवाडा... Ratan Tata यांचे कुलाब्यातील 'बख्तावर' आलिशान घर
Apr 4, 2024, 08:07 PM ISTरतन टाटा यांनी सांगितलेले यशाचे 'हे' कानमंत्र कायम लक्षात ठेवा
Ratan Tata Birthday : देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रतन टाटा यांना अनेकांनीच आदर्शस्थानी ठेवलं. अशा या उद्योगभूषण व्यक्तीनं दिलेले संदेशही तुम्हाला कायमच यशाच्या मार्गावर नेणारे...
Dec 28, 2023, 10:27 AM IST
'सायरस मिस्त्री प्रमाणेच तुम्हालाही...', रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा
Ratan Tata Gets Life Threats: रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याने देशात एकच खळबळ उडाली आहे.
Dec 16, 2023, 04:25 PM IST...जेव्हा रतन टाटा यांना करावा लागला होता गँगस्टरचा सामना; स्वत: सांगितला होता किस्सा
Ratan Tata vs Gangster: ही घटना 1980 च्या आसपासची आहे. रतन टाटा (Ratan Tata) यांनी सांगितलं होतं की, एक गँगस्टर त्यांची कंपनी टाटा मोटर्सकडून (Tata Motors) खंडणी वसूल करण्याचा प्रयत्न करत होता. त्यावेळी रतन टाटा यांना टाटा सन्सचं चेअरमनपद हाती घेऊन फक्त 15 दिवसच झाले होते.
Aug 21, 2023, 07:32 PM IST
लवकर पुढे जायचे असेल तर एकटे चला.. रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार आयुष्यात ठरतील मार्गदर्शक
रतन टाटा यांचे प्रेरणादायी विचार आयुष्यात ठरतील मार्गदर्शक.
Aug 20, 2023, 04:10 PM ISTअभिमानास्पद! टाटा समूहाचे सर्वेसर्वा रतन टाटा यांना महाराष्ट्राचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार
Ratan Tata first Udyog Ratna Award: रतन टाटा यांना नोव्हेंबर 2007 मध्ये फॉर्च्यून मासिकानं व्यवसायातील 25 सर्वात प्रभावशाली लोकांपैकी एक असल्याचं जाहीर केलं होतं. मे 2008 मध्ये टाटा यांचा समावेश टाइम मासिकाच्या 2008 च्या जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत करण्यात आला होता.
Jul 28, 2023, 11:00 AM IST8 नियम जे रतन टाटा Follw करतात; यशस्वी होण्याचा सोप्पा मार्ग
8 नियम जे रतन टाटा Follw करतात ते तुम्हीही Follw करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला देखील यश नक्की मिळेल.
Jul 20, 2023, 11:48 PM ISTTata IPO : टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात एंट्री, गुंतवणुकीची मोठी संधी
Tata IPO : 2004 नंतर प्रथमच टाटा समुहाची कंपनी शेअर बाजारात नोंदणी करणार आहे. तब्बल 18 वर्षानंतर बाजारात एंट्री केली आहे.
Dec 2, 2022, 03:25 PM IST.... अशी जन्माला आली लाखमोलाची Tata Nano; तुमचाही मोलाचा वाटा, सांगतायत खुद्द रतन टाटा
रतन टाटा यांनी नॅनो तयार होण्यामागची ही गोष्ट सांगितली आणि मग काय....
May 13, 2022, 07:09 PM IST