rakshabandhan

आता युद्ध पेटलं; प्रेक्षकांकडून आमिरमागमोमाग सलमानलाही बाहेरचा रस्ता

आता सलमान खानच्या आगामी टायगर 3 या चित्रपटाला बॉयकोटचा फटका सहन करावा लागतोय. 

Aug 18, 2022, 01:31 PM IST

अनन्याचा माज पाहून तुम्हीही म्हणाल... किती हा attitude!

 रम्या कृष्णन या फोटो काढण्यासाठी अनन्याच्या बाजूला येऊन उभ्या राहिल्या परंतु अनन्या मात्र त्याच्या बाजूने त्यांच्याकडे न पाहता निघून आत गेली.

Aug 11, 2022, 10:49 PM IST

अक्षय कुमारवर का आली गुडघे टेकण्याची वेळ? खुद्द अभिनेत्यानेच शेअर केला व्हिडीओ

दोघांनी केलेला हा धमाकेदार डान्स सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे. 

Aug 11, 2022, 10:04 PM IST

सिनेमांवरील बॉयकोटच्या ट्रेण्डवर अक्षय कुमारचं सडेतोड उत्तर, वाचा काय म्हणाला?

या दोन चित्रपटांच्या क्लॅशमुळे कुठला चित्रपट कुठल्या चित्रपटावर भारी पडणार याची सर्वांनाच उत्सुकता लागून राहिली होती. 

Aug 11, 2022, 06:44 PM IST

गूगल न करता तुम्ही सांगू शकता का 'या' 50 लाख रुपयांसाठी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर?

तो प्रश्न 50 लाखांचा होता आणि जो सोडवण्यासाठी श्रुती यांनी कुठलीच लाईफलाईन वापरली नाही.

Aug 11, 2022, 06:43 PM IST

स्वराज्याच्या इतिहासातलं सर्वात मोठं रहस्य; अफजलखानाच्या मृत्यूची महाराजांहूनही आणखी कोणाला होती खात्री?

रविवार १४ ऑगस्टला दुपारी १२.०० वा. 'शेर शिवराज' , या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर मध्ये झी टॉकीज वर प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे. 

Aug 11, 2022, 06:42 PM IST
Video | Politicians' Raksha Bandhan PT3M54S

Video | राजकारण्यांचं रक्षाबंधन

Video | Politicians' Raksha Bandhan

Aug 11, 2022, 06:35 PM IST
Video | The excitement of Rakshabandhan festival on Shivtirtha PT1M23S

Video | शिवतिर्थावर रक्षाबंधन सणाचा उत्साह

Video | The excitement of Rakshabandhan festival on Shivtirtha

Aug 11, 2022, 03:05 PM IST

डोळ्यात अश्रू आणि घट्ट मिठी, अक्षय कुमार आणि 'या' अभिनेत्रीचं चक्क तीस वर्षांनंतर रक्षाबंधन, फोटो व्हायरल

रुपाली गांगुली यांचा एक भाऊ रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांना तब्बल तीस वर्षांनंतर भेटला आहे.

Aug 10, 2022, 10:57 PM IST

Sara Tendulkar: सारा तेंडुलकर हिला रक्षाबंधनाआधी अर्जुनकडून ही खास भेट, चाहते म्हणाले, क्या बात है...

Sara Tendulkar: सारा तेंडुलकर हिला तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकर याने रक्षाबंधनापूर्वी एक खास भेट दिली आहे, ज्याचा फोटो सारा हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन पोस्ट केला आहे.

Aug 10, 2022, 01:55 PM IST

अक्षय कुमारवर मोठं संकट; म्हणाला, 'हा देश स्वातंत्र्य आहे पण...'

सुपरस्टार अक्षय कुमार सध्या त्याच्या आगामी 'रक्षाबंधन' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 

Aug 9, 2022, 04:15 PM IST