raksha khadse

Eknath Khadse: "निखिलने आत्महत्या केली तेव्हा... गिरीश भाऊंचा रोख कुणाकडे?", खडसेंचा सवाल!

Maharstra Politics: गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसे यांच्या मुलाने आत्महत्या केली की त्याचा खून झाला, याचा तपास करण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात (Maharsatra Politics) एकच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय.

Nov 21, 2022, 07:14 PM IST
Jalgaon Attack On Rohini Khadse Reaction By Eknath Khadse And Raksha Khadse PT3M17S

एकनाथ खडसे यांच्या मुलीच्या गाडीवर हल्ला, पाहा व्हिडीओ

Jalgaon Attack On Rohini Khadse Reaction By Eknath Khadse And Raksha Khadse

Dec 28, 2021, 08:30 PM IST

Breaking News । भाजपला मोठा धक्का, खासदार रक्षा खडसे यांचा अर्ज बाद

Jalgaon Bank Election : निवडणुकीआधीच भाजपला मोठा धक्का बसला आहे. 

Oct 21, 2021, 08:12 AM IST
Jalgaon Muktainagar_BJP_Leader_Devendra_Fadnavis_Visit_Raksha_Khadse PT3M18S

VIDEO | देवेंद्र फडणवीसांची खडसेंच्या निवासस्थानी भेट

Jalgaon_Muktainagar_BJP_Leader_Devendra_Fadnavis_Visit_Raksha_Khadse

Jun 1, 2021, 01:50 PM IST
Raksha Khadse gave reaction on abusive word on Bjp website PT3M2S

भाजपच्याच वेबसाईटवर खासदार रक्षा खडसे यांच्याबाबत अपमानकारक शब्द ?

भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर (BJP's official website) भाजप खासदार रक्षा खडसे (MP Raksha Khadse) यांच्या नावापुढे संतापजनक आणि अपमानकारक शब्दात (Insulting words) वर्णन करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 

Jan 28, 2021, 09:39 AM IST

ईडीच्या नोटीसनंतर भाजप खासदार रक्षा खडसेंनी घेतली एकनाथ खडसेंची भेट

रक्षा खडसे यांनी जळगावमधल्या घरी एकनाथ खडसे यांची भेट घेतली.

Dec 27, 2020, 07:08 PM IST

या नवीन खासदारांनी दिली ही आश्वासने

लोकसभेत जाणाऱ्या नवनिर्वाचित खासदारांना विकासाबाबत आश्वासन दिले आहे.

May 24, 2019, 09:58 PM IST

Election Result 2019 : रावेरमध्ये रक्षा खडसे यांचा दणदणीत विजय

 हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. 

May 23, 2019, 08:12 AM IST
 Raver Who Will Win LS General Election PT2M10S

रावेर| वंचित बहुजन आघाडी रक्षा खडसेंचं गणित बिघडवणार?

रावेर| वंचित बहुजन आघाडी रक्षा खडसेंचं गणित बिघडवणार?

Apr 22, 2019, 11:15 PM IST

भाजपाच्या प्रचार सभेत रक्षा खडसेंच्या डोळ्यात पाणी का ?

मंचावर असलेल्या रक्षा खडसे या भावूक झालेल्या दिसल्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू तरळले. 

Apr 4, 2019, 05:21 PM IST
Jalgaon Raksha Khadse Start Her Election Campaign PT50S

जळगाव | रक्षा खडसेंच्या प्रचाराला सुरुवात

जळगाव | रक्षा खडसेंच्या प्रचाराला सुरुवात
Jalgaon Raksha Khadse Start Her Election Campaign

Apr 4, 2019, 03:05 PM IST

'ट्रिपल तलाक'विरोधी विधेयक, महाराष्ट्राच्या या महिला खासदार गैरहजर

लोकसभेमध्ये आज तिहेरी तलाक विरोधी विधेयकावर चर्चा आणि मतदान होणार असताना भाजपाच्या महाराष्ट्रातल्या तीन पॉवरफुल महिला खासदारांनी मात्र लोकसभेकडे पाठ फिरवली होती.

Dec 28, 2017, 10:51 PM IST