Rajesh Tope | "....तर दारुची दुकानंही बंद करावी लागतील", आरोग्यमंत्र्यांचा इशारा
गर्दी अशीच वाढत राहिली तर दारुची दुकानंही (Wine Shop) बंद करावी लागतील असा सूचक इशारा राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Maharashtra State Health Minister Rajesh Tope) यांनी दिलाय.
Jan 9, 2022, 05:28 PM IST