raigad

Irshalgad : ट्रेकर्सची पहिली पसंती असणारा हा इरसालगड नेमका आहे तरी कुठे?

Irshalgad Landslide : रात्रीच्या वेळी संपूर्ण गाव झोपी गेलेलं असतानाच अचानकच पावसाचा जोर वाढला आणि इरसालवाडी गावावर दरड कोसळली. 

Jul 20, 2023, 10:20 AM IST

Malin Landslide: 44 घरं ढिगाऱ्याखाली, 151 मृतदेह; माळीण दुर्घटनेची काळीज चिरणारी आठवण

Malin Landslide: पहाटेच्या वेळी माळीण गावच्या वर असलेला डोंगराचा कडा खाली आला. कोणाला काही कळण्यााधीच 44 हून अधिक घरं ढिगाऱ्याखाली गेली. त्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी जनावरे, कोणीच ती पहाट पाहिली नाही. 

Jul 20, 2023, 09:58 AM IST

Khalapur Irshalgad Landslide: भयंकर! दरड कोसळल्यामुळं इरसालवाडी उध्वस्त; काही विदारक दृश्य…

Raigad Khalapur Irshalwadi Landslide Today: बाजारपेठांपासून ते अनेक पूल आणि रस्त्यांपर्यंत सर्वकाही पाण्याखाली गेलं. निसर्गाचं हे रौद्र रुप अनेकांनाच चिंतेत टाकून गेलं. 

 

Jul 20, 2023, 07:57 AM IST

Maharashtra Rain : आजही कोसळधार! रायगड, घाटमाथ्यावर रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, कोकणात शाळांना सुट्टी

Maharashtra Rain : महाराष्ट्राच्या बहुतांश भागांना बुधवारी पावसानं झोडपलं. कल्याण, भिवंडी, बदलावूर या भागांमध्ये पावसामुळ पूरस्थिती निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं. 

 

Jul 20, 2023, 07:17 AM IST

Raigad Khalapur Landslide: आणखी एक माळीण! रायगडच्या इरसालवाडीवर दरड कोसळून 5 जणांचा मृत्यू; 50 हून अधिक बेपत्ता

Khalapur Irshalwadi Landslide : राज्यात सुरु असणाऱ्या पावसानं अनेक ठिकाी थैमान घालण्यास सुरुवात केलेली असतानाच रागयडमधून एका भीषण दुर्घटनेची माहिती समोर आली. 

 

Jul 20, 2023, 06:33 AM IST

महाराष्ट्रात धुवांधार! नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, महाडमध्ये पूरस्थिती; साताऱ्यात कोसळली दरड

Maharashtra Rain: महाराष्ट्रात पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. कोकणाला पावसाने झोपडले आहे. तर, पुण्यासह विदर्भातही पावसाने धुमाकुळ घातला आहे. 

Jul 19, 2023, 08:55 AM IST

पुण्याजवळील 7 वैभवशाली किल्ले, तुम्ही एकदा अवश्य भेट द्या

Fort Visit in Monsoon this weekend : पावसाळ्यात फिरण्याला कोणाला आवडत नाही. या वीकेंडला पावसाळ्यात किल्ल्याना तुम्ही भेट देऊ शकता. तसेच पावसाचाही आनंद आणि निसर्ग डोळे भरुन पाहू शकता. पुण्याजवळील या सात किल्ल्यांना भेट दिली तर तुमचा थकवा दूर होईल. शिवाय तुमचा जोडीदारही खूश होईल.

Jun 29, 2023, 01:33 PM IST