rafale

CAGs Report On Rafale Deal Tabled In Parliament PT2M30S

नवी दिल्ली | विमान खरेदीत फायदा झाल्याचा 'कॅग'चा दावा

नवी दिल्ली | विमान खरेदीत फायदा झाल्याचा 'कॅग'चा दावा
CAGs Report On Rafale Deal Tabled In Parliament

Feb 13, 2019, 08:35 PM IST
 Rafale Row Nirmala Sitharaman Call Out Newspaper For One Sided PT1M19S

नवी दिल्ली | काँग्रेसला वायु सेना मजबूत व्हावी वाटत नाही - निर्मला सीतारमण

नवी दिल्ली | काँग्रेसला वायु सेना मजबूत व्हावी वाटत नाही - निर्मला सीतारमण
Rafale Row Nirmala Sitharaman Call Out Newspaper For One Sided

Feb 8, 2019, 04:00 PM IST

राफेल प्रकरणी दिलेल्या निकालाच्या फेरविचारासाठी पुन्हा सुप्रीम कोर्टात याचिका

राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल मागे घ्यावा आणि या प्रकरणाची पुन्हा नव्याने सुनावणी घ्यावी.

Jan 2, 2019, 05:31 PM IST
What_s The Rafale Secret In Manohar Parrikar_s Bedroom Congress To PM Update PT4M20S

राफेलप्रकरणी काँग्रेसची भाजपवर टीका

राफेलप्रकरणी काँग्रेसची भाजपवर टीका
What_s The Rafale Secret In Manohar Parrikar_s Bedroom Congress To PM Update

Jan 2, 2019, 01:50 PM IST

एके -४७ रायफल निर्मात्याचे निधन

जगभरात प्रसिद्ध झालेल्या कॅलेशनिकोव्ह रायफल म्हणेजच एके रायफलचा निर्माता मिखाईल कॅलेशनिकोव्ह यांचं निधन झालं. तत्कालीन युएसएसआरसाठी त्यांनी सर्वप्रथम एके-४७ य़ा रायफलची निर्मिती केली होती. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांचं निधन झालं. त्यांनी निर्माण केलेली अव्हटोमॅट कॅलेशनिकोव्ह ४७ म्हणजेच एके -४७ ही असॉल्ट रायफल जगभरात अतिशय प्रसिद्ध झाली.

Dec 24, 2013, 06:09 PM IST

फ्रेंच राफेलची लढाऊ विमाने हवाई दलाच्या ताफ्यात

फ्रान्सच्या राफेलने भारतीय हवाई दलाला १२६ लढाऊ विमाने पुरवण्याचं प्रतिष्ठेचे कंत्राट मिळवलं आहे. राफेल भारतीय हवाई दलाला १२६ मीडियम मल्टिरोल कॉमबॅट एअरक्राफ्ट पुरवणार आहे. हा व्यवहार तब्बल १० बिलियन डॉलर्स किंवा ७५,००० कोटी रुपयांचा आहे.

Feb 1, 2012, 10:56 AM IST