queen elizabeth ii

Queen Elizabeth II नं वापरलेल्या Tea Bag चा लिलाव, किंमत ऐकूण व्हाल थक्क

जाणून घ्या, महाराणी एलिझाबेथ II च्या या Tea Bag च्या किंमतीविषयी...

Sep 10, 2022, 01:49 PM IST

Queen Elizabeth II यांच्या निधनानंतर कोहिनूर भारतात परतणार?

Queen Elizabeth II मृत्यूनंतर भारताच्या कोहिनूरचं काय होणार? 

 

Sep 10, 2022, 12:39 PM IST

भारत दैऱ्यावर आलेल्या King Charles यांना पद्मिनी कोल्हापुरेने Kiss केलं तेव्हा...., Video Viral

भारत दैऱ्यावर आलेल्या King Charles यांना पद्मिनी कोल्हापुरेने Kiss केलं तेव्हा...., Video Viral

 

Sep 10, 2022, 10:50 AM IST

Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ यांचे पुढचे वारसदार प्रिन्स चार्ल्स

Queen Elizabeth: राणी एलिझाबेथ (Queen Elizabeth II) यांच्यानंतर आता शाही परिवाराची गादी प्रिन्स चार्ल्स (King Charles III) यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. 

Sep 10, 2022, 09:57 AM IST

Queen Elizabeth Total Networth: अबब... राणी एलिझाबेथ यांनी इतक्या अब्ज रुपयांची संपत्ती मागे सोडली; शाही कुटुंबाची कमाई कोठून होते, ते जाणून घ्या

Britain, Queen Elizabeth II: राणीच्या उत्पन्नाच्या मुख्य स्त्रोतांबद्दल बोलताना, तिला सरकारकडून दरवर्षी सार्वभौम अनुदान मिळत होते, तर इतर दोन स्त्रोत स्वतंत्र होते. ज्यामध्ये करदात्यांच्या पैशांचा समावेश नाही. लंडनशिवाय स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंडमध्येही राजघराण्याची मालमत्ता आहे.

Sep 9, 2022, 12:16 PM IST

Queen Elizabeth II च्या आमंत्रणाला अमिताभ बच्चन यांनी दिला होता नकार, जाणून घ्या कारण

Queen Elizabeth II यांनी वयाच्या 96 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

Sep 9, 2022, 12:09 PM IST

Baba Vanga : बाबा वेंगा नाही तर राणी Elizabeth II यांच्या मृत्यूबद्दलची यांची ही भविष्यवाणी ठरली खरी!

 या वर्षी (2022) ब्रिटनच्या राणीचा मृत्यू होईल, अशी (British Queen Death) भविष्यवाणी करण्यात आली होती. बाबा वेंगा प्रमाणेच भविष्य सांगणारी मुलगी खरी ठरली.  राणीच्या मृत्यूनंतर 11 वी तिची भविष्यवाणी खरी ठरली आहे.  

Sep 9, 2022, 11:04 AM IST

Queen Elizabeth II Passed Away: सर्वात मोठी बातमी: ब्रिटनच्या राणी क्वीन एलिझाबेथ II यांचं निधन!

ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II )  यांच्या तब्येतीबाबत सर्वात मोठी अपडेट 

Sep 8, 2022, 09:48 PM IST

इंग्लंडच्या महाराणीच्या राजवाड्यातही 'घर घर की कहानी'

राजकुमाराने घेतला राजवाडा सोडण्याचा निर्णय

Nov 26, 2018, 06:02 PM IST