नवी दिल्ली | पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा - १५ फेब्रुवारी २०१८
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 15, 2018, 02:47 PM IST'पीएनबी'च्या मुंबई फोर्ट शाखेत ११ हजार ५०० कोटींचा भ्रष्टाचार
पंजाब नॅशनल बँकेच्या मुंबईतील फोर्ट शाखेतून 11 हजार 500 कोटींचा अपाहार उघड झालाय.
Feb 15, 2018, 09:19 AM ISTPNB बॅंक अफरातफर प्रकरण ; वित्त मंत्रालयाचा मोठा खुलासा
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बॅंक म्हणजे पंजाब नॅशनल बॅंक (PNB).
Feb 14, 2018, 08:54 PM ISTमुलाला ओलीस धरून एटीएममध्ये केली लूट
ATM मध्ये लुटमार होण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे.
Jan 31, 2018, 04:54 PM ISTपंजाब नॅशनल बॅंकेच्या ग्राहकांनी २५ जानेवारीपूर्वी उरका महत्त्वाची कामे, अन्यथा...
जर तुम्ही पंजाब नॅशलन बॅंकेचे ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही अत्यंत महत्त्वाची बातमी आहे.
Jan 23, 2018, 08:03 PM ISTया बॅंकेत तुमचं खातं तर नाही ना?
तुम्ही जर पंजाब नॅशनल बॅंकेचे (PNB) ग्राहक असाल तर, तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्हाला वेळीच सावध होण्याची गरज आहे. कारण, तब्बल २०० ते ३०० शाखा PNB बंद करण्याचा किंवा अन्य बॅंकेमध्ये विलीन करण्याचा विचार करत आहे.
Nov 8, 2017, 07:11 PM ISTया बँक ग्राहकांनी ATMमधून ५ पेक्षा अधिक व्यवहार केल्यास द्यावं लागणार शुल्क
पंजाब नॅशनल बँक (पीएनबी)च्या ग्राहकांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
Sep 10, 2017, 10:14 PM ISTनवी मुंबई पंजाब नॅशनल बॅंकेसह अन्य बॅंकाना गंडा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2016, 07:15 PM ISTअबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
अबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
Oct 29, 2014, 10:19 AM ISTअबब! 125 फूट लांब भुयार खोदून बँकेवर दरोडा
सोनिपत जिल्ह्यातील गोहाना इथं दरोडेखोरांनी 125 फूट लांब भुयार खोदून थेट पंजाब नॅशनल बँकेच्या स्ट्राँगरूममध्ये प्रवेश मिळवत कोटय़वधीच्या रोख रकमेवर डल्ला मारला. ‘धूम-1’ स्टाईलच्या या दरोडय़ानं पोलीस यंत्रणा हादरून गेली आहे. लुटीची नेमकी रक्कम उघड झाल्यानंतर देशातील हा सर्वात मोठा दरोडा ठरण्याची शक्यता आहे.
Oct 28, 2014, 06:53 PM IST