pune metro

पुणे मेट्रोला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, असे असतील दोन मार्ग

पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे पुणे शहरातील मेट्रोचा अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे पुण्यात दोन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत.

Dec 7, 2016, 08:49 PM IST

पुणे मेट्रोला पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी, मोदी करणार भूमीपूजन

पुण्यातील बहुचर्चित मेट्रो प्रकल्पाला आज पंतप्रधान कार्यालयाची मंजुरी मिळालीय. त्यामुळे उद्या (बुधवारी) हा विषय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरीसाठी येणार आहे. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मेट्रो प्रकल्प खर्या अर्थानं रुळावर येणार आहे. पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी ही  माहिती दिलीय.  

Dec 6, 2016, 09:36 PM IST

मुंबईतील तिसऱ्या आणि पुणे मेट्रोचे २४ डिसेंबरला मोदींच्या हस्ते भूमिपूजन

पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाला अखेर मुहुर्त सापडला आहे. तसेच मुंबईतील मेट्रो ३ प्रकल्पांचे भूमिपूजनही करण्यात येणार आहे. यासाठी २४ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांच्याच हस्ते मेट्रोच्या कामाचे भूमिपूजन होणार  आहे. दरम्यान, मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून भाजप महापालिका निवडणुकीसाठी रणशिंग फुंकण्याचे संकेत आहेत.

Dec 6, 2016, 06:02 PM IST

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो करणार नाही

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कंपनी करणार नाही, असा खुलासा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला आहे.

Nov 7, 2016, 11:21 PM IST

पुणे मेट्रोचे काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद चिघळला

पुणे मेट्रोचं काम नागपूर मेट्रो कॉर्पोरेशनला देण्याचा वाद आणखी चिघळला आहे. महापालिका सभागृहातून आता हा वाद रस्त्यावर आलाय. हा निर्णय रद्द होईपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा निर्धार भाजप वगळता अन्य पक्षीय नेत्यांनी केलाय.

Oct 20, 2016, 08:24 PM IST

पुणे मेट्रोचा मार्ग मोकळा, नविन रुटसह मान्यता

पुण्यातल्या मेट्रो प्रकल्पाचा मार्ग मोकळा झालाय. मेट्रो प्रकल्पासाठी डिसेंबरमध्ये निविदा काढण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्याचा प्रकल्प आधी होणार असे सांगितले जात असताना नागपूरचा प्रकल्पाला आधी मान्यता दिली गेली. त्यामुळे नितीन गडकरी यांच्याकडे दिरंगाईबाबत बोट दाखविण्यात आले होते.

Sep 10, 2015, 12:23 PM IST

मोदींवर टीकास्त्र सोडणाऱ्यांना अजितदादांना काय झालं...

भाजप सरकारला पाठींबा देणा-या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भाषा अचानक एकदम बदललीय.

Nov 15, 2014, 09:37 PM IST

'पुणे पालिका, राज्य सरकारमुळे मेट्रोला उशीर' - वैंकय्या नायडू

मेट्रोला राज्य सरकार आणि पुणे पालिकेमुळे उशीर होत असल्याचा आरोप आज वैंकय्या नायडू यांनी केला आहे. पुणे महापालिका आणि राज्य सरकार यांच्याकडून काही गोष्टींची पूर्तता न झाल्यामुळेच पुणे मेट्रोला अद्याप केंद्र सरकाकडून मंजुरी मिळालेली नाही.

Aug 26, 2014, 11:29 PM IST

नागपूर मेट्रोला ग्रीन सिग्नल, पुणे मेट्रोला लाल सिग्नल

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची उदघाटन एक्सप्रेस जोरात दिसत आहे. पुण्याच्या मेट्रोला मागे टाकत नागपूर मेट्रो सुसाट आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात नागपूर मेट्रोला मंजुरी दिली. उद्या मोदींच्या हस्ते नागपूर मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होणार आहे. 

Aug 20, 2014, 09:29 PM IST