pune expressway

अटल सेतुजवळ सुपर हायवे! मुंबई गोवा हायेव, पुणे एक्सप्रेसवे, समृद्धीसह महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना एकाच जागेवरुन जोडणार

New Expressway :  अटल सेतुजवळ नवा सुपर हायवे बांधला जाणार आहे. यामुळे अटल सेतुजवळून मुंबई गोवा हायेव, पुणे एक्सप्रेसवे, समृद्धीसह महाराष्ट्रातील मोठ्या महामार्गांना थेट कनेक्टिव्हीटी मिळणार आहे. 

Jan 11, 2025, 07:16 PM IST

मुंबई-पुणे प्रवासाचा वेळ 2 तासाने होणार कमी!

Mumbai Pune Expressway:मुंबई-पुणे एक्सप्रेसवे हा भारतातील व्यस्त आणि 6 लेन असलेला पहिला मार्ग आहे. कळंबोळी, नवी मुंबई ते  किवळे, पुणे असा हा एक्सप्रेसवे आहे. हा एक्सप्रेसवे अनेक हायवेला जोडला गेलाय. यामुळे प्रवास सोपा होऊन जातो. या एक्सप्रेसवेवर तुम्हाला 2 ठिकाणी टोल द्यावा लागतो. खासगी कारसाठी 250 रुपये तर मोठ्या वाहनांसाठी 1750 इतका टोल आहे.

May 3, 2024, 07:45 PM IST
Mumbai Pune Expressway Private Bus Fire No Casualty PT2M10S

मुंबई-एक्स्प्रेस वे 1 तास बंद, कसे असेल ट्रॅफिक? जाणून घ्या

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरून दररोज शेकडो वाहने ये-जा करतात.त्यामुळे येथील व्यवस्था सुरळीत असावी याकडे एमएसारडीसीचे लक्ष असते.

Nov 8, 2023, 09:47 AM IST

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरुन प्रवास करताय? थांबा, आधी यावेळची महत्वाची अपडेट जाणून घ्या

Pune Mumbai Expressway: मुंबई-पुणे महामार्गावरुन प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आज पुन्हा दोन तासांचा विशेष ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 या वेळेत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गाने प्रवास करत असाल तर हे वेळापत्रक पाहणे आवश्यक आहे. अन्यथा तुमचा वेळ वाया जाऊ शकतो.

Jul 27, 2023, 10:49 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, वाहतूक संथगतीने

Mumbai Pune Expressway Traffic Jam :  पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल आहे. मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

May 5, 2023, 07:20 AM IST

Mumbai Pune Expressway : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेने आज प्रवासाला निघण्याआधी ही बातमी वाचा

 Mumbai Pune Expressway : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेने आज प्रवासाला निघण्याआधी ही बातमी जरुर वाचा. पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर कळंबोली गावाजवळ आज वाहतूक बंद असणार आहे.  

Feb 12, 2023, 08:16 AM IST

Mumbai Pune Expressway traffic : मुंबई - पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी

Mumbai - Pune Expressway traffic jam : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आज पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे.  खालापूर टोल नाका ते बोरघाट दरम्यान ही वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. 

Oct 22, 2022, 11:31 AM IST

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वे वर वाहतूक कोंडी, या टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा

Traffic jam on Mumbai-Pune Expressway : मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी. 

May 28, 2022, 02:33 PM IST

एक्स्प्रेस वेवरील टोलवसुली २०१९ पर्यंत सुरुच राहणार

पुणे एक्स्प्रेस हायवेवरील टोल वसुली २०१९ पर्यंत थांबवता येणार नसल्याचं प्रतिज्ञापत्र एमएसआरडीसीनं न्यायालयात सादर केलय. एक्स्प्रेस हायवेवरील टोल वसुलीचे कंत्राट आयआरबी कंपनीकडे आहे. 

Jul 3, 2017, 08:20 PM IST

पुणे एक्स्प्रेसवरील अपघातात मुंबईचे ४ ठार

मुंबई - पुणे एक्स्प्रेस वेवर मध्यरात्री कार कंटेनरला मागून धडकून झालेल्या भीषण अपघातात मुंबईतील ४ जण जागीच ठार झाले. 

Sep 10, 2016, 08:36 AM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ड्रोनची नजर

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ड्रोनची नजर 

Aug 28, 2016, 04:06 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेसच्या पुन्हा एकदा दोन लेन बंद राहणार

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर येत्या पावसाळ्यात पुन्हा एकदा दोन लेन बंद ठेवण्याचा विचार एमएसआरडीसीनं सुरू केलाय. 

May 26, 2016, 09:32 AM IST