puja

Pandharpur Shivsena Uddhav Thackeray Perform Puja In Temple. PT8M57S

पंढरपुर | उद्धव ठाकरेेंची पंढरपुरात आज जाहीरसभा

पंढरपुर | उद्धव ठाकरेेंची पंढरपुरात आज जाहीरसभा
Pandharpur Shivsena Uddhav Thackeray Perform Puja In Temple.

Dec 24, 2018, 03:15 PM IST

जाणून घ्या अंगारकीचे महत्त्व आणि शुभ मुहूर्त

ज्योतिष आणि धार्मिक मान्यतेनुसार पोर्णिमेनंतर येणाऱ्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी म्हणतात. जेव्हा गणेश चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा ती अंगारकी चतुर्थी असते. यावेळी वैशाख कृष्ण तृतीया ३ एप्रिलला अंगारकी संकष्टी आलीये. या दिवशी विघ्नहर्ता गणेशाची पूजा-अर्चा केली जाते. या दिवशी व्रत केल्यास पूर्ण वर्षभर चतुर्थी व्रताचे फळ मिळते. 

Apr 3, 2018, 08:23 AM IST

महाशिवरात्रीला 'या' रंगाचे कपडे घालू नका!

महाशिवरात्रीचे पर्व यंदा १३ आणि १४ फेब्रुवारीला आहे.

Feb 13, 2018, 03:31 PM IST

जाणून घ्या हरतालिका तृतीयेचे महत्व

आज हरतालिका तृतीया भाद्रपद शुक्ल तृतीयेला हे व्रत केले जाते. अशी आख्यायिका आहे की, भगवान शंकर पती म्हणून मिळावे, यासाठी पार्वती देवीने हे व्रत केले होते. 

Aug 24, 2017, 01:06 PM IST

जाँटी ऱ्होडसने सपत्नीक केली पूजा

जसा देश तसा वेश अशी म्हण आहे. ही म्हण सध्या जाँटी ऱ्होडसला तंतोतत लागू पडतेय. मुंबई इंडियन्सचा फिल्डिंग कोच जाँटी भारतीय संस्कृतीशी चांगलाच जोडला गेलाय. 

May 3, 2016, 02:14 PM IST

'स्त्री-पुरूष समानता असली पाहिजे'

'स्त्री-पुरूष समानता असली पाहिजे'

 

Dec 2, 2015, 10:40 PM IST

अजूनही महिलांना प्रवेश नाहीच

अजूनही महिलांना प्रवेश नाहीच

Dec 2, 2015, 10:39 PM IST

इथे पाहा : ऑनलाईन लक्ष्मीपूजेचा लाभ घ्या!

दिवाळीच्या मंगल प्रसंगी घरांघरात पूजा ही तर आपली परंपरा... पण, तुम्ही तुमच्या घरापासून दूर असाल तर चिंता नको... तुम्ही तुमचीही दिवाळी ऑनलाईन पद्धतीनं घरच्यांसोबत साजरी करून आनंदी बनवू शकता. 

Nov 10, 2015, 06:10 PM IST