मुंबईतील दाऊदच्या मालमत्तेचा होणार लिलाव
तपास यंत्रणा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम विरोधात आपला फास आवळत असतानाच, केंद्र सरकारच्या महसूल विभागानेही दाऊद विरोधात आपली मोहीम तीव्र केली आहे. दाऊदच्या दक्षिण मुंबई आणि इतरत्र असलेल्या मालमत्तांचा लिलाव करण्यास केंद्रीय महसूल विभागाने सुरूवात केली आहे.
Oct 18, 2017, 07:28 PM ISTमुंबई | दाऊदची मालमत्ता लिलावाच्या हातोड्याखाली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 18, 2017, 06:27 PM IST