बजेट २०१९ : लाल सुटकेस आणि अर्थसंकल्पाचा १५९ वर्षांचा इतिहास
भारतात अनेक अर्थमंत्र्यांना संसदेत सादर करण्याची संधी मिळालीय. आत्तापर्यंत हा बहुमान कुणाकुणाला मिळाला त्यावर एक नजर टाकुयात...
Jan 31, 2019, 09:43 AM ISTस्वत:च्या मुलांवर प्रेम असेल, तर मोदींना नव्हे 'आप'ला मतं द्या- अरविंद केजरीवाल
ते पुन्हा शाळांची बांधणी होण्याची कामं थांबवतील
Jan 29, 2019, 07:35 AM ISTBudget 2019 : सरकारी विमा कंपन्यांना मिळणार चार हजार कोटी ?
प्रत्येक सरकारी विमा कंपनीला समान विभागणीत रक्कम दिली जाण्याची शक्यता आहे.
Jan 27, 2019, 03:40 PM ISTUnion Budget 2019: अर्थसंकल्पातील 'या' किचकट शब्दांचे अर्थ माहीत आहेत?
Jan 25, 2019, 12:19 PM ISTसरकार अंतरिम नव्हे तर पूर्ण अर्थसंकल्प मांडण्याच्या तयारीत, काँग्रेसचा आक्षेप
केंद्रातील सत्ताधारी भाजप सरकारकडून पुढील संपूर्ण आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला लोकसभेत सादर केला जाऊ शकतो
Jan 25, 2019, 08:52 AM ISTगोड बातमी: नोकरदार महिलांचे प्रसुती रजेच्या काळातील वेतन करमुक्त?
नोकरदार महिलांना भविष्याच्यादृष्टीने खूप मोठा फायदा होऊ शकतो.
Jan 24, 2019, 07:26 PM ISTकाही जणांसाठी कुटुंब म्हणजेच पक्ष, मोदींची टीका
प्रियांका गांधी यांना काँग्रेसकडून नवी जबाबदारी देण्यात आल्यावर, टीका करत मोदी म्हणाले....
Jan 23, 2019, 07:58 PM ISTमोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यकाळात देशभरातून मिळालेल्या भेटवस्तूंचा २७ आणि २८ जानेवारी रोजी लिलाव होणार आहे.
Jan 23, 2019, 04:30 PM ISTपंतप्रधानांच्या हस्ते लाल किल्ल्यावर 'नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालया'चे उद्धाटन
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आज १२२व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावर नेताजी सुभाष चंद्र बोस संग्रहालयाचे उद्धाटन केले.
Jan 23, 2019, 02:33 PM ISTअर्थसंकल्प जेटलीच मांडणार, २५ जानेवारीला देशात परतणार
केंद्र सरकारचा पुढील आर्थिक वर्षाचा अंतरिम अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटलीच सादर करणार आहेत.
Jan 21, 2019, 06:44 PM IST'मोदी विरुद्ध गोंधळामध्ये कोणाला निवडायचे जनतेला माहितीये'
'अजेंडा फॉर २०१९ - मोदी व्हर्सेस केऑस' या ब्लॉगपोस्टमध्ये अरुण जेटली यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर सडकून टीका केली.
Jan 21, 2019, 04:15 PM ISTBudget 2019 : हलवा समारंभ संपन्न, मध्यमवर्गीय नोकरदारांचे तोंड गोड होण्याची शक्यता
केंद्रातील सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा अंतरिम अर्थसंकल्प येत्या १ फेब्रुवारीला लोकसभेत सादर होणार आहे.
Jan 21, 2019, 01:16 PM IST२०१९ चं बजेट कोण सादर करणार ?
२०१९ चं बजेट मोदी सरकारसाठी असणार महत्त्वाचं
Jan 18, 2019, 01:31 PM ISTअंतरिम बजेटमध्ये सरकार सहा महत्त्वाच्या घोषणा करण्याची शक्यता
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली सरकारचे लोकसभा निवडणुकीपूर्वीचे शेवटचे बजेट येत्या एक फेब्रुवारीला लोकसभेत सादर होईल.
Jan 17, 2019, 01:35 PM ISTअनिल कपूर यांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट
या भेटीमुळे अभिनेता अनिल कपूर खूप उत्साहित आहेत.
Jan 17, 2019, 09:19 AM IST