prices

सणासुदीच्या तोंडावर खाद्य तेलाच्या किंमतीत घट; केंद्र सरकारचा दावा

केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड तेलावरील आयात शुल्क कमी केल्याचा परिणाम दिसून येत आहे. 

Oct 9, 2021, 12:42 PM IST

Gold Rate today | सोन्याच्या दरात तेजीचे संकेत; सणासुदीच्या दिवसांसाठी आताच करा खरेदीचे प्लॅनिंग

भारतीयांना सणासुदीच्या दिवसांमध्ये सोने खरेदीचे वेध लागतात. पितृपक्ष संपताच सोने खरेदीसाठी ग्राहकांची लगबग दिसून येणार आहे. 

Oct 4, 2021, 02:49 PM IST

बापरे ! पेट्रोल-डिझेलच्या किंमती पुन्हा उसळी घेणार? आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी घडामोड

 आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोल डिझेलच्या किंमती सध्याच्या किंमतीपेक्षा प्रति बॅरल 4 ते 6 डॉलरने वाढल्या आहेत.

Sep 18, 2021, 02:12 PM IST

Hero च्या बाईक-स्कूटर्स 20 सप्टेंबरपर्यंत होणार महाग; जाणून घ्या कितीने होणार वाढ

देशातील दिग्गज दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पने येत्या 20 सप्टेंबरपासून आपल्या बाईक आणि स्कूटरच्या एक्स शोरूम किंमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Sep 17, 2021, 09:48 AM IST

राज्यांची इच्छाशक्ती असेल तर ते पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी करू शकतात : पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी म्हटले आहे की, ...

Aug 19, 2021, 07:42 AM IST

चिकनं चिकनं म्हावरं..! मासे खाणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

1 ऑगस्टपासून खोल समुद्रातील मासेमारीवर असणारी बंदी उठवण्यात आली आहे.

Aug 3, 2021, 05:43 PM IST

Petrol Diesel Price : आजचा पेट्रोल, डिझेलचा दर जाणून घ्या?

देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल कुठे?

Jul 19, 2021, 10:23 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ; मुंबईने गाठला उच्चांक

जुलैमध्ये सलग सहाव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ

 

Jul 10, 2021, 07:54 AM IST

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दराबाबत कंपन्यांचा महत्वाचा निर्णय

जुलैमध्ये सलग पाचव्यांदा पेट्रोलच्या दरात वाढ

 

Jul 9, 2021, 08:29 AM IST

Petrol Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या दराने गाठला उच्चांक, आजचा दर

निवडणुकांचा इंधन दरवाढीवर मोठा परिणाम 

Jul 7, 2021, 09:43 AM IST

Gold Price Today 6 July 2021 : सोनाच्या किंमतीत वाढ, दोन आठवड्यातील गाठला उच्चांक

डिसेंबर महिन्यापर्यंत सोन्याचा दर गाठला एवढा आकडा? 

Jul 6, 2021, 12:18 PM IST

Petrol Diesel Price : पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, १ लीटरकरता मोजावे लागणार एवढे रुपये

महाराष्ट्रातील पेट्रोलच्या दराने गाठली सर्वात वरची उंची 

Jul 5, 2021, 07:12 AM IST

हिरो मोटोकॉर्पचा मोठा निर्णय; 1 जुलैपासून वाहनांच्या किंमती बदलणार

हिरो मोटोकॉर्पने आपल्या मोटारसायकल्स आणि स्कूटर्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 

Jun 23, 2021, 03:53 PM IST

Anti-COVID drug 2DG च्या किंमती ठरल्या; बाजारात या किंमतीला उपलब्ध होणार

कोरोना रुग्णांवर उपचारासाठी नुकतेच DRDOने 2DG औषध निर्माण केले आहे.

May 28, 2021, 02:55 PM IST