अमित शाह - उद्धव ठाकरे यांच्यात नेमकी काय चर्चा झाली?
मातोश्रीवर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. या बैठकीत अपेक्षेप्रमाणेच राष्ट्रपतीपद उमेदवारीवर चर्चा झाली.
Jun 18, 2017, 01:58 PM ISTराष्ट्रपती निवडणुकीसाठी दोघांनी भरले उमेदवारी अर्ज, एकाचा अर्ज फेटाळला
राष्ट्रपती निवडणुकीसाठी अजूनही मुख्य राजकीय पक्षांचे उमेदवार जाहीर झाले नसले तरी इतरांनी आपली कंबर कसली आहे. यात आज दोन जणांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. परंतु, आवश्यक दस्ताऐवज पूर्ण नसल्याने त्याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला.
Jun 17, 2017, 11:15 PM ISTराष्ट्रपतीपदासाठी कोण कोण भरणार अर्ज?
राष्ट्रपतीपदाच्या निवडणूकीसाठी आजपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होतेय.
Jun 14, 2017, 08:51 AM ISTकेंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपलटाचे वारे
येत्या काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळातल्या खांदेपालटचे संकेत मिळू लागले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेण्याच्या प्रक्रियेला पंतप्रधान कार्यालयानं सुरुवात केली आहे. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणूकीनंतर केंद्रीय मंत्रीपरिषदेचा विस्तार आणि खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं प्रत्येक मंत्र्यालयात १ जून 2014 ते 31 मे 2017 या कालावधीत किती फाईल आल्या, आणि त्यावर नेमक्या किती कालावधीत कोणती कारवाई करण्यात आली याची तपशिलवार माहिती पंतप्रधान कार्यालयानं मागवली आहे.
Jun 12, 2017, 01:44 PM ISTनिवडणूक आयोगानं केली राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर...
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलाय. १७ जुलैला मतदान होणार असून २० जुलैला मतमोजणी होणार आहे.
Jun 7, 2017, 05:44 PM ISTअमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी आज मतदान
अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतदानाचा आज अखेरचा दिवस आहे. त्यासाठी संपूर्ण देशात तयारी पूर्ण झालीय.
Nov 8, 2016, 08:03 AM ISTविजय माझाच - ओबामा
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलीय. अमेरिकेचे सद्य राष्ट्रपती बराक ओबामा यांना मात्र आपण प्रतिद्वंदी मिट रोमनी यांच्यावर विजय मिळवू, अशी पूर्ण खात्री आहे. पण, ही लढत इतकी सोपी नसल्याचंही त्यांनी मान्य केलंय.
Jul 31, 2012, 01:41 PM IST