एज्युकेशनल अत्याचार : पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे
गाढवं मेलं ओझ्यानं आणि शिंगरु मेलं हेलपाट्यानं... अशी आपल्याकडे एक म्हण आहे.. सध्या लहानग्यांच्या बाबतीत असचं काहीसं घडतंय. एकीकडे राज्य सरकारनं दप्तराचं ओझं कमी व्हावं म्हणून पावलं उचलायला सुरुवात केलीय. पण, विद्यार्थ्यांवरचे एज्युकेशनल अत्याचार थांबायला तयार नाहीत आणि हे अत्याचार खुद्द पालकांकडूनच होतायत.
Feb 20, 2015, 11:29 PM ISTएज्युकेशनल अत्याचार : पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे
पाचवीच्या खांद्यावर आयआयटीचे ओझे
Feb 20, 2015, 10:15 PM ISTरामलीला मैदानावर केजरीवालांचा जनतेसोबत 'व्हॅलेंन्टाईन'
रामलीला मैदानावर केजरीवालांचा जनतेसोबत 'व्हॅलेंन्टाईन'
Feb 12, 2015, 10:06 AM ISTनागपूरच्या हिवाळी अधिवेशनाची तयारी...
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 26, 2014, 09:51 PM ISTभाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!
भाजपच्या पहिल्या मुख्यमंत्र्याचा शपथविधी प्रचंड थाटामाटात करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार, हे स्पष्ट झालं आणि वानखेडे स्टेडियमवर या जंगी सोहळ्याची तयारी सुरू झालीय. महाराष्ट्रात भाजप मुख्यमंत्र्याच्या शपथविधी समारंभाची थीम ही माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या ‘समुंदर मे खिलेगा कमल’ या घोषणेवर बेतलेली आहे. ८०च्या दशकात मुंबईतल्याच एका सभेत वाजपेयींनी ही घोषणा केली होती.
Oct 29, 2014, 10:45 AM ISTभाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!
भाजपच्या भव्य-दिव्य शपथविधीची 'वानखेडे'वर तयारी!
Oct 29, 2014, 10:13 AM ISTठाण्यातील मतदानाची तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2014, 05:14 PM ISTविसर्जन सोहळ्याला कडेकोट सुरक्षाव्यवस्था
गेले दहा दिवसात राज्यात गणेशोत्सवाचा आनंद पहायला मिळतोय. लाडक्या गणरायाची मनोभावे पूजाअर्चा आणि सेवा केल्यानंतर उद्या बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे.
Sep 7, 2014, 10:28 PM ISTमुंबई पोलिसांची गणेशोत्सवासाठी तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 27, 2014, 08:39 PM ISTनासीर शेखची अनोखी गणेशभक्ती
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2014, 01:43 PM IST‘जय मल्हार’ फेम गणेशमूर्त्यांना मोठी मागणी
यंदा गणपतीचं आगमन लवकर होतंय. यावर्षी गणेश चतुर्थी 29 ऑगस्टला आहे. त्यामुळे सध्या गणेश मूर्ती बनवण्याच्या कारखान्यात जोरदार लगबग सुरु झालीय.
Jul 5, 2014, 09:52 PM ISTमुलाखतीपूर्वी राहुल गांधी अभ्यासाला बसणार
मे क्या बोल रहा हुँ | ये क्या बोल रहा हे| वाली मुलाखत चांगलीच फसल्यानतंर आता मुलाखतीपूर्वी राहुल गांधी अभ्यास करूनच मुलाखतीला सामोरे करणार असल्याचे समजते.
Feb 11, 2014, 07:51 PM ISTबाप्पा निघाले गावाला...चैन पडेना आम्हाला!
आपल्या भक्तांच्या घरी ११ दिवस राहिल्यानंतर आज गणपती बाप्पा आपल्या गावाला निघाले आहेत. आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्याची संपूर्ण तयारी झालेली आहे. घरगुती बाप्पांसह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी केलीय.
Sep 18, 2013, 07:48 AM IST