Electoral Bond Scheme : इलेक्टोरल बाँडमधून कोणत्या पक्षाने किती पैसे कमावले? भाजपचा आकडा पाहू...
Electoral Bond Scheme : आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षांना मोठा दणका दिला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या इलेक्टोरल बाँड्सवर सर्वौच्च न्यायालयाने बंदी घातल्याने एकच खळबळ माजली आहे.
Feb 17, 2024, 08:38 AM ISTतिने देशासाठी...; कंगनाच्या मदतीसाठी धावला पाकिस्तानचा खेळाडू, ट्रोलर्सना दिले सडेतोड उत्तर
Kangana Ranaut Ravan Dahan: बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. पण यावेळी चक्क पाकिस्तानच्या माजी खेळाडूने कंगनाची पाठराखण केली आहे.
Oct 25, 2023, 04:07 PM ISTन्यायाच्या प्रतिक्षेत असलेल्या कैद्यांच्या बाबतीत, अशी तत्परता का नाही? - प्रशांत भूषण
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजूर केल्यानंतर आश्चर्य व्यक्त होत आहे.
Nov 12, 2020, 08:49 AM ISTप्रशांत भूषण यांना मोठा झटका, अवमानप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने ठरविले दोषी
अवमान प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने वकील प्रशांत भूषण (Prashant Bhushan) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) शुक्रवार दोषी ठरवले.
Aug 14, 2020, 02:39 PM ISTवाराणसीतून उमेदवारी रद्द, तेजबहादूर यादव सर्वोच्च न्यायालयात
वाराणसीतून तेजबहादूर यादव यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. याविरोधात ते सर्वोच्च न्यायालयात.
May 6, 2019, 01:02 PM ISTजागल्यांमुळेच २ जी, कोळसा घोटाळा उघड झाला, राफेलवरून प्रशांत भूषण यांचा सरकारवर निशाणा
चोरीच्या कागदपत्रांमधील माहितीचा भ्रष्टाचाराशी संबंध असेल तर न्यायालय त्यांची छाननी करु शकते.
Mar 6, 2019, 04:14 PM ISTRafale deal : संरक्षण मंत्रालयातून गोपनीय कागदपत्रांची चोरी; केंद्र सरकारचा आरोप
गोपनीय माहिती उघड करणारी व्यक्ती गोपनीयता कायदा आणि न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवली जाईल.
Mar 6, 2019, 02:00 PM ISTमहाभियोग प्रस्तावाची याचिका मागे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 8, 2018, 01:36 PM ISTनवी दिल्ली । न्या. लोया मृत्यूची चौकशी नाही, याचिका फेटाळल्या
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 19, 2018, 11:38 AM ISTप्रशांत भूषण म्हणतात, देशाला जागं करण्यासाठी ४ न्यायमूर्तींनी उचललं हे पाऊल...
सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश, न्यायमूर्ती चेल्लमेश्वर, न्यायमूर्ती रंजन गोगोई, न्यायमूर्ती मदन लोकुर, न्यायमूर्ती कुरियन जोसेफ या चौघांनी पत्रकार परिषद घेतली
Jan 12, 2018, 04:54 PM IST'सरकारच्या इशाऱ्यावर सरन्यायाधीशांकडून पदाचा दुरुपयोग'
सर्वोच्च न्यायालयाच्या चार वरिष्ठ न्यायाधीशांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर एकच खळबळ उडालीय.
Jan 12, 2018, 03:16 PM ISTनवी दिल्ली | रोहिंग्या मुस्लिमांचे पाक कनेक्शन आहे - केंद्र सरकार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 18, 2017, 11:08 PM IST'प्रशांत भूषण यांना चपलेनं मारेन' गायक अभिजीतचं वादग्रस्त ट्विट
गायक अभिजीतनं पुन्हा वादग्रस्त ट्विट केलंय. आज मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं. पण जेव्हा बुधवारी मध्यरात्री त्याच्या फाशीच्या स्थगितीसाठी प्रयत्न सुरू होते. त्या प्रकरणावर अभिजीतनं वादग्रस्त ट्विट केलं.
Jul 30, 2015, 10:09 PM ISTआपच्या बैठकीत प्रशांत भूषण, योगेंद्र यादव यांना बाहेरचा दरवाजा
आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या दोन्ही नेत्यांवर आगपाखड केली. आपल्याच सहकाऱ्यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला.
Mar 29, 2015, 11:15 PM ISTसहकाऱ्यांनीच धोका दिला, केजरीवालांची यादव, भूषणवर आगपाखड
आपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या शनिवारी झालेल्या बैठकीत, प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी या दोन्ही नेत्यांवर आगपाखड केली. आपल्याच सहकाऱ्यांनी आपल्याला धोका दिल्याचा आरोप यावेळी केजरीवाल यांनी केला.
Mar 29, 2015, 02:16 PM IST