police complaint

वडिलांनीच Viral केले लेकीचे Private Videos; पत्नीची पोलिसात धाव! धक्कादायक कारण उघड

Man Circulated Daughter Private Videos: या प्रकरणामध्ये सदर पीडित मुलीच्या आईनेच तिच्या नवऱ्याविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केली असून पोलिसांनी तपास सुरु केल्याचे समजते.

Jul 18, 2024, 11:33 AM IST

युवराज सिंगसह 'या' तीन क्रिकेटपटूंविरुद्ध पोलिसात तक्रार, WCL नंतर केलेला 'तो' पराक्रम भोवणार!

Police complaint against Yuvraj Singh : माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सुरेश रैना, युवराज सिंग आणि गुरकीरत मान यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये अपंगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीये.

Jul 15, 2024, 07:08 PM IST

IPL ची तिकिटं तुम्ही ऑनलाईन बूक करताय? पाहा 'या' मुलीसोबत काय घडलं... सावध व्हा

PL 2024 : देशात सध्या इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलची धूम सुरु आहे. प्रत्येक सामन्यासाठी प्रेक्षकांनी हाऊसफूल होताना दिसतायत. आयपीएल सामन्यांची तिकिटं मिळवण्यासाठी लोकांची झुंबड उडतेय. जास्तीचे पैसे मोजून लोकं तिकिटं विकत घेतायत. 

Apr 5, 2024, 05:44 PM IST

गर्लफ्रेंडला पहिल्यांदाच डेटवर घेऊन गेला, पण तिथे घडलं असं काही त्याने थेट पोलिस ठाणे गाठले

Viral News: प्रेयसीला पहिल्यांदा डेटवर घेऊन गेला पण तिथे दोघांमध्ये असं काही घडलं की त्याने थेट पोलिस स्टेशन गाठले आहे. 

Oct 5, 2023, 04:24 PM IST

'पोलीस आहे, बाजूला चल...' तरुणी खाडी किनारी फिरायला आली होती, त्यांनी तिला धमकावलं आणि...

तरुणी आपल्या मित्रासह खाडीकिनारी फिरायला आली होती, तिथे दोन अज्ञात व्यक्ती आले आणि त्यांनी तिला धमकावत बाजूला नेलं आणि तिच्यावर अत्याचार केला. कल्याणमधली धक्कादायक घटना

Jan 28, 2023, 03:46 PM IST

क्रिकेटर उमेश यादवची लाखो रुपयांची फसवणूक, मॅनेजरनेच लावला चुना

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज उमेश यादवची मॅनेजरकडूनच आर्थिक फसवणूक, पोलीस स्थानकात तक्रार दाखल

Jan 21, 2023, 04:21 PM IST

कोंबड्याच्या बांगने बवाल, शेजाऱ्याने संतापून असे कृत्य केले; आपण याची कल्पना करु शकत नाही...

Trending News: एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील इंदूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. कोंबड्याने दिलेली बांग शेजाऱ्याला त्रासदायक ठरली आणि...

Dec 1, 2022, 11:52 AM IST

लग्न ठरलं म्हणून गेला बाबा श्यामच्या दर्शनासाठी...पण नियतीने खेळ रचला

बाबा श्यामच्या दर्शनासाठी मित्रांसोबत दिल्लीहून आलेल्या श्याम भक्ताचा भीषण अपघातात मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार जखमी झाला.

Nov 15, 2022, 04:38 PM IST

सख्खे शेजारी पक्के वैरी! फटाके लावण्यावरुन शेजाऱ्यांमध्ये 'दे दणादण', Video व्हायरल

दिवाळीत सगळ्यांनीच फराळ आणि फटाके फोडून मज्जा केलेली आहे. 

Nov 3, 2022, 08:09 PM IST

उर्वशी रौतेलाच्या आई विरोधात अंकिताकडून तक्रार दाखल

उर्वशी रौतेलाच्या आई विरोधात अंकिताकडून तक्रार दाखल, चौकशीनंतर योग्य ती कारवाई करणार असल्याचं पोलिसांचं वक्तव्य 

 

Feb 25, 2022, 10:23 AM IST