'ऋतिकला अटक करा'
अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रनावत यांच्यामधला वाद दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.
Apr 7, 2016, 09:36 PM ISTकिरीट सोमय्या नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला
किरीट सोमय्या नाशिक पोलीस आयुक्तांच्या भेटीला
Mar 25, 2016, 10:13 PM ISTजेएनयू प्रकरणावर अभाविप कार्यकर्ते आणि पोलीस आयुक्तांची प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 22, 2016, 02:25 PM ISTदिल्लीत विद्यार्थ्याना मारहाण- प्रतिक्रिया
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 1, 2016, 06:37 PM ISTमुंबई पोलीस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 29, 2016, 07:40 PM ISTछोटा राजनसाठी आवश्यक सुरक्षा ठेवणार - पोलीस आयुक्त
छोटा राजनसाठी आवश्यक सुरक्षा ठेवणार - पोलीस आयुक्त
Nov 3, 2015, 05:33 PM IST१० वर्षांचा गिरीष बनला पोलीस कमिश्नर!
जयपूरमध्ये एक १० वर्षांचा मुलगा पोलीस आयुक्तांच्या खुर्चीवर विराजमान झालेला दिसला. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या या लहानग्याला १० वयाच्या दहाव्या वर्षीच एक दिवसासाठी का होईना पण आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी मिळाली.
May 1, 2015, 05:46 PM ISTपुण्याच्या पोलीस आयुक्तपदी के.के.पाठक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 16, 2015, 12:57 PM ISTपरमवीर सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त
परमवीर सिंग ठाण्याचे नवे पोलीस आयुक्त
Mar 18, 2015, 10:44 AM ISTसर्व टॅक्सी चालकांची होणार चौकशी - मुंबई पोलीस आयुक्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2014, 09:43 PM ISTकोण आहेत राकेश मारिया?
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर राकेश मारिया यांची निवड करण्यात आलीय. त्यामुळे, अखेर तब्बल १५ दिवसांनी मिळाला मुंबईला पोलीस आयुक्त मिळालाय. कोण आहेत हे राकेश मारिया... पाहुयात...
Feb 15, 2014, 10:28 PM ISTमुंबई पोलीस आयुक्तपदी राकेश मारिया यांची निवड
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावर राकेश मारिया यांची नियुक्ती करण्यात आलीय. त्यामुळे, अखेर तब्बल १५ दिवसांनी मिळाला मुंबईला पोलीस आयुक्त मिळालाय.
Feb 15, 2014, 10:20 PM ISTसत्यपाल सिंहांचा राजीनामा, राजकारणाच्या वाटेवर
मुंबईचे पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी राजीनामा दिलाय. गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलाय. सत्यपाल सिंह हे लवकरच राजकीय इनिंग सुरू करणार असल्याचीही चर्चा आहे.
Jan 31, 2014, 08:03 AM ISTवाहन बाजार चालकांच्या व्यवहारांबाबत पोलीस गंभीर नाहीच
पोलीस आयुक्तांनी सर्व वाहन बाजार चालकांना दैनंदिन व्यवहाराची माहिती देणं सक्तीचं केलं होतं. मात्र या घोषणेला आता वर्ष उलटून गेलं तरीही ना वाहन बाजार चालक या आदेशाला गांभीर्यानं घेत नाहीत. आणि पोलीस अधिकारीही याबद्दल गंभीर नाहीत.
Sep 26, 2013, 07:21 PM ISTमुंबईच्या पोलीस आयुक्तपदी लागणार कुणाची वर्णी?
डॉ. सत्यपाल सिंग यांच्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी कोण विराजमान होणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. येत्या ३० सप्टेंबर रोजी राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक राज खिलनानी सेवानिवृत्त होत असल्यामुळं गृहखात्याला पोलीस दलात मोठे फेरबदल करावे लागणार आहेत. त्याचवेळी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते यावरही शिक्कामोर्तब केलं जाणार आहे.
Sep 25, 2013, 04:31 PM IST